एक्स्प्लोर

पति, पत्नी और वो... विवाहबाह्य संबंधांमध्ये महिला पुरुषांच्या पुढे, 'ही' आकडेवारी पाहून चक्रावतील डोळे

Extramarital Affair : देशातील निम्म्याहून अधिक विवाहित जोडपी आयुष्यात किमान एकदा विवाहबाह्य संबंधांमध्ये अडकतात, ही माहिती अहवालात समोर आली आहे.

Extramarital Affair Report : अलिकडच्या काळात देशातही विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. देशात विवाहबाह्य संबंधांची अनेक प्रकरण घराच्या चौकटीपर्यंतच राहतात. तर काही उघडकीस येतात आणि त्यांची चर्चा रंगते. विवाहबाह्य संबंधांसंदर्भात अलिकडेच एक अहवाल समोर आला आहे. भारतात अर्ध्याहून अधिक लोक त्यांचा जोडीदाराची फसवणूक करतात, अशी धक्कादायक माहिती अहवालात समोर आली आहे. 

निम्म्याहून अधिक विवाहितांचे विवाहबाह्य संबंध

देशातील निम्म्याहून अधिक विवाहित जोडप्यांना आयुष्यात एकदा तरी 'पती, पत्नी आणि वो' या लढाईला सामोरं जावं लागतं. भारतातील पहिलं विवाहबाह्य डेटिंग अॅप ग्लीडनच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, जवळजवळ 55 टक्के विवाहित भारतीय त्यांच्या जोडीदाराशी किमान एकदा तरी अफेअर केलं आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे यामध्ये महिलांनी पुरुषांना मागे टाकलं आहे. विवाहबाह्य संबंधांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण जास्त आहे. अहवालानुसार, 56 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक केली.

एकाच वेळी दोन लोकांवर प्रेम करणं शक्य

लिव्हमिंट (Livemint) मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, 48 टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे की, एकाच वेळी दोन लोकांवर प्रेम करणं शक्य आहे, तर 46 टक्के लोकांना वाटते की, प्रेमात असताना कोणीही फसवू शकतं. कदाचित याच कारणामुळे भारतीय त्यांच्या जोडीदाराच्या अफेअरची माहिती मिळाल्यावर त्यांना माफ करण्यासही तयार आहेत. या अहवालानुसार, 7 टक्के लोक विचार न करता आपल्या जोडीदाराला माफ करतात, तर 40 टक्के लोक परिस्थिती जास्त बिघडत असेल तर माफ करतात. त्याचप्रमाणे 69 टक्के लोक ज्यांनी फसवणूक केली आहे, त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून माफीची अपेक्षा आहे.

भारतात सर्वाधिक अरेंज मॅरेज

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, पुणे, कोलकाता आणि अहमदाबाद येथील 25 ते 50 वयोगटातील 1525 भारतीय विवाहित जोडप्यांवर हे संशोधन करण्यात आलं. भारतात ग्लीडन अॅप एप्रिल 2017 मध्ये लाँच झाला होता आणि देशात याचे आठ लाख युजर्स आहेत. या सर्वेक्षणानुसार, भारतात घटस्फोटाचं प्रमाण जगातील सर्वात कमी आहे. भारतात फक्त 1 टक्के घटस्फोट होतात. तर, प्रत्येक 1000 जोडप्यांपैकी फक्त 13 जोडपी विभक्त होतात. भारतीय विवाहांपैकी 90 टक्के विवाह अजूनही अरेंज मॅरेज आहेत आणि फक्त 5 टक्के जोडपी प्रेमविवाह करतात.

पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त

भारतातील 49 टक्के विवाहित लोकांनी त्यांच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशीही प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं आहे, तर 10 पैकी 5 जणांनी आधीच कॅज्युअल सेक्स (47 टक्के) किंवा वन-नाइट स्टँड (46 टक्के) केल्याचं समोर आलं आहे. भारतीय महिला एक्ट्रामॅरिटल अफेअरच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. 26 टक्के पुरुषांच्या तुलनेत 41 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही नियमितपणे लैंगिक संबंध ठेवल्याचं मान्य केलं. 43 टक्के पुरुषांच्या तुलनेत 53 टक्के भारतीय विवाहित महिलांनी आधीच बाहेर लैंगिक संबंध ठेवल्याचं मान्य केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget