एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत https://tinyurl.com/5xkra9fu  पुणे जिल्ह्यात झालेल्या 2 विचित्र अपघातात 12 जण ठार, पहिली जेजुरीजवळ तर दुसरी नारायणगावजवळील घटना https://tinyurl.com/3exjnkfm 

2. पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार; पुण्यातील पहिल्याच भेटीत गृहराज्यमंत्री योगश कदम यांची घोषणा https://tinyurl.com/493mbas6 सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात, नवी मुंबईतील आमदारांचं पदासाठी लॉबिंग सुरु https://tinyurl.com/msadxbjb  

3. सैफ अली खानच्या पाठीत खुपसलेला चाकूचा तुकडा, हादरवणारा फोटो समोर, नव्या CCTV ने आरोपीचा डेंजर डाव उघड! https://tinyurl.com/4k3rypk5 सर्जरीनंतर सैफ अली खानवरील पॅरालिसीसचा धोका टळला, आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, डॉक्टर म्हणाले, सैफची प्रकृती स्थिर! https://tinyurl.com/35epcb5r 

4. कृषी खात्यातील साहित्य खरेदीच्या धोरणात कोणत्या आधारावर बदल केले?, न्यायालयाचा सरकारला सवाल; मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता https://tinyurl.com/4utxvc6m आम्हाला नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकांचा इशारा https://tinyurl.com/yc3kt82v  

5. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होईल https://tinyurl.com/5x2fyndz बीड जिल्ह्यातील आष्टी आता दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्येनं हादरला; चार संशयित पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/y59348k3 

6. वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण, म्हणाले, ते दर्शनासाठी आले आणि निघून गेले https://tinyurl.com/2s4yjmm9 ज्योती जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं; पुण्यात आणखी तीन फ्लॅट्स, दुसऱ्या पत्नीच्या नावावर मोठं घबाड https://tinyurl.com/3pp4c9uz 

7. वाल्मिक कराडचे दोन खास व्यक्ती विदेशात; सीआयडीकडे नवीन माहिती, आर्थिक व्यवहाराचंही गूढ आता उलघडण्याची शक्यता https://tinyurl.com/3um83kd5 अजितदादांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना वाल्मिक कराडने हार्वेस्टरच्या नावाने घातला गंडा; शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितली आपबिती https://tinyurl.com/5n69czwa  

8. शरद पवारांना मोठा धक्का, आमदार सतिश चव्हाण यांनी साथ सोडली; अजितदादांच्या राष्ट्रवादीत उद्याच प्रवेश करणार https://tinyurl.com/3jwmdksx लग्न करायचं असेल तर ठीकय, पण निवडणुकीतही धर्म अन् जात; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय https://tinyurl.com/mut4y32u 

9. बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत https://tinyurl.com/dnzv87wn युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू https://tinyurl.com/yx4dbvj2 

10. टीम इंडियाचा धुव्वाधार फलंदाज रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली https://tinyurl.com/y4jxdmbm नेमबाज मनु भाकर, डी. गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान https://tinyurl.com/bdz5nrbh 

एबीपी माझा स्पेशल

EXCLUSIVE : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज
https://tinyurl.com/yc2ykc5k 

जातप्रमाणपत्र मिळत नसल्यने शिक्षण सोडण्याची वेळ, प्रकरण काय?
https://youtu.be/3kc-kJVEsw8?feature=shared 

आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, पुण्यातील अपघाताची प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी https://tinyurl.com/bdzhu44c 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget