ABP Majha Top 10, 30 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
लोक म्हणाले माझे सिनेमे चालणार नाहीत, मी रेस्टोरंट उघडण्याचा विचार केला, 'पठाण'च्या यशानंतर शाहरुख भरभरुन बोलला
Shah Rukh Khan : 'पठाण' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. Read More
Share Market News :घसरणीनंतर शेअर बाजार वधारत बंद, 'या' स्टॉक्सने बाजार सावरला; तरीही गुंतवणूकदारांना फटका
Share Market News : दिवसभरातील अस्थिरतेनंतर आज भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारत स्थिरावले. आयटी सेक्टरमध्ये चांगली तेजी दिसून आली. Read More
Sharad Pawar : इकडं शरद पवारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली अन् तिकडे निवडणूक आयोगाने...
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यासाठी शरद पवार यांनी लोकसभा अध्यक्षांची आज भेट घेतली. Read More
Pakistan Blast: नमाज सुरु असताना मशिदीत बॉम्बस्फोट; 28 जणांचा मृत्यू, 150 जखमी
Pakistan Bomb Blast : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये (Peshawar) मशिदीत बॉम्बस्फोट झालाय. येथील पोलीस वसाहतीमधील मशिदीमध्ये भाविक नमाज पठण करत होते, त्यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाला. Read More
Pathaan Box office Collection: बॉक्स ऑफिसवर पठाणचा जलवा; जाणून घ्या पाचव्या दिवसाचं कलेक्शन
पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पाचव्या दिवसाचं कलेक्शन... Read More
Dhishkyaoon Official Trailer: 'ढिशक्यांव'चा ट्रेलर रिलीज; प्रथमेश परब,संदीप पाठक प्रमुख भूमिकेत
'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. प्रथमेश परब आणि लातूरच्या अहेमद देशमुखने यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. Read More
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा राजीनामा, नेमकं कारण काय?
Graham Reid Resigned : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलेलं नाही. त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. Read More
Hockey WC 2023 Winner : जर्मनी हॉकी विश्वचषक 2023 चा विजेता, पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 ने दिली मात
Germany Win Hockey World Cup 2023 : भारतीय भूमीत पार पडलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनीनं अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 च्या फरकाने बेल्जियमला मात देत जेतेपद पटकावलं आहे. Read More
Important Days in February 2023 : प्रेमाचा महिना, मराठी मातृभाषेचा दिन आणि अनेक फेस्टिव्हल्सची मांदियाळी; 'ही' आहे महत्त्वाच्या दिवसांची यादी
Important Days in February 2023 : नवीन वर्षातील दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. Read More
LIC On Investment in Adani Group : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये किती रक्कम गमावली? एलआयसीकडून स्पष्टीकरण जारी
LIC On Investment in Adani Group : अदानी समूहातील कंपनींच्या गुंतवणुकीवर एलआयसीने आपली भूमिका एका पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. Read More