Sanjay Raut PC : मविआतील तिन्ही पक्षात समन्वय राहिला नाही हे सत्य : संजय राऊत
जागावाटपाची प्रोसेस लांबली गेली..हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपुर्ण माविआची वेदना चूका झाल्या आहेत त्य़ा स्विकारल्या पाहिजे अनेक ठिकाणी चुकीचे सीट शेरींग झालं आहे काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या त्यांच्या कमी जागा निवडणूक आल्या चंद्रपूर किशोर जोरगेवार अपक्ष आमदार होते..त्य़ा जागेवर 17 दिवस घोष घातला काहीना वाटत होतं आम्हीच जिंकू.. देशातील वातावरण बदललं आहे.. लोकसभेतील विजय वेगळा आहे.. सत्ताधिरी पक्ष सावध झाला आहे असं आमचं म्हणणं होतं याला सगळेच जबाबदार आहेत कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही मागत होतो.. ती जागा आम्हाला मिळाली असती तर आम्ही जिंकलो असतो. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने हवी तसे लक्ष दिले नाही. तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांनी जी भुमिका मांडली इंडिया आघाडीची लोकसभेची एकही बैठक झाली नाही विधानसभा निवडणुकीनंतर तीन पक्षात समन्वय राहिला नाही हे सत्य आहे.. काँग्रेस पक्ष देशातील मोठा पक्ष आहे.. त्यांनी सगळ्यांना एकत्र ठेवण्य़ासाठी पुढाकार घेतला पाहिजे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे.. आम्ही प्रदेशीक पक्ष.. जबाबदारी त्यांची विसर्जित करायचं का हा टोकाचा विषय़.. संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते ..