Sharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजी
Sharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजी
एकीकडे ठाकरेंची शिवसेना काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर आळवत असताना, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी देखील मित्र पक्षांना जोरदार टोला हाणलाय. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलंय. तसंच विरोधी पक्ष म्हणून शरद पवारांच्याच राष्ट्रवादीला स्कोप असल्याचं मत अमोल कोल्हेंनी व्यक्त केलंय..... तर अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाचं पाहावं असा पलटवार विजय वडेट्टीवारांनी केलाय.






















