एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Beer Powder : बिअर प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता झटपट घरबसल्या तयार करा थंडगार बिअर

    Beer Powder : जर्मनीतील एका कंपनीने ही बिअर पावडर बनवली आहे. अशा प्रकारचा हा पहिला शोध असून ही जगातील पहिली बिअर पावडर आहे. Read More

  3. वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याचा संदर्भत देत प्रशांत किशोरांचा भाजपला सल्ला, म्हणाले...

    Rahul Gandhi Row : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. Read More

  4. Zuckerberg Became Father : मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव

    Mark Zuckerberg Child : मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. Read More

  5. Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा रुग्णालयात झाली होती अॅडमिट

    Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर(The Elephant Whisperers या माहितीपटाच्या निर्माती गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. Read More

  6. Maharashtra Bhushan Puraskar 2023: 'हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्न सारखा', आशा भोसले यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मान

    राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. Read More

  7. Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

    Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More

  8. Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, बनला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा फुटबॉलपटू

    Cristiano Ronaldo Record : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडूही आहे. Read More

  9. Tips To Prevent Hair Fall: चुकूनही ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळू नका! होऊ शकतात 'या' समस्या

    अनेक लोक केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळतात (Towel). पण केस धुतल्यानंतर ते लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्यानं तुम्हाला कोंडा, इंफेक्शनचा सामना करावा लागू शकतो. Read More

  10. Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पण 'या' शहरात पेट्रोल-डिझेल महागलं; झटपट चेक करा तुमच्या शहरातील इंधन दर

    Petrol Diesel Rate : आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानंतरही अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget