एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पण 'या' शहरात पेट्रोल-डिझेल महागलं; झटपट चेक करा तुमच्या शहरातील इंधन दर

Petrol Diesel Rate : आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानंतरही अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.

Petrol Diesel Price Today, 25 March : आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) घसरणीनंतरही अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी इंधन दर जारी केले जातात. पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवले जातात. दरम्यान, आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. WTI क्रूड ऑइल (WTI Crude Oil) आज एक टक्क्यांनी घसरले असून आज WTI क्रूड ऑइल दर 69.26 डॉलरवर व्यापार करत आहे. ब्रेंट क्रूड तेल (Brent Crude Oil) 1.21 टक्क्यांनी घसरलं असून प्रति बॅरल 74.99 डॉलरवर व्यापार करत आहे. 

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही आज इंधन दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेशमध्ये दरवाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्रात दर स्थिर आहेत.  देशात मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जैसे थे आहेत. कच्च्या तेलाच्या दरांवरील चढ-उताराचा इंधन दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.

Petrol Diesel Price : महानगरांमधील इंधनाचे दर

  • दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

'या' शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले

दिल्लीपासून नोएडापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. नोएडामध्ये पेट्रोल 27 पैशांनी आणि डिझेल 26 पैशांनी महागलं असून ते 96.92 रुपये आणि 90.08 रुपयांना मिळत आहे. तसेच, गुरुग्राममध्ये पेट्रोल 10 पैसे आणि डिझेल 10 पैशांनी महागलं असून 96.94 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लीटर आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये आज पेट्रोल 1.23 रुपयांनी महागलं असून 101.07 रुपये आणि डिझेल 1.22 रुपयांनी महागलं असून ते 95.87 रुपये प्रति लिटरने विक्री होत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 13 पैसे प्रति लिटर 96.43 रुपये आणि 89.63 रुपये  दराने विक्री होत आहे. 

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • पुणे : पेट्रोल 105.95 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर 
  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.25 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • कोल्हापूर : पेट्रोल 107.40 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 107.17 रुपये, डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget