ABP Majha Top 10, 25 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Beer Powder : बिअर प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता झटपट घरबसल्या तयार करा थंडगार बिअर
Beer Powder : जर्मनीतील एका कंपनीने ही बिअर पावडर बनवली आहे. अशा प्रकारचा हा पहिला शोध असून ही जगातील पहिली बिअर पावडर आहे. Read More
Scorpio Horoscope Today 25th March 2023 : व्यवसायात नफाही मिळेल पण व्यवहारही जपून करावा लागेल; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संमिश्र
Scorpio Horoscope Today 25th March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरात आज नवीन पाहुण्यांचं आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. Read More
Rahul Gandhi Press Conference Highlight : खासदारकी रद्द ते मोदी-अदानी संबंध, वाचा राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Rahul Gandhi Press Conference Highlight : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत काही प्रश्न विचारले आहेत. Read More
Zuckerberg Became Father : मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव
Mark Zuckerberg Child : मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. Read More
Maharashtra Bhushan Puraskar 2023: 'हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्न सारखा', आशा भोसले यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मान
राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. Read More
Pahile Mi Tula: अदिती पोहनकरच्या 'पाहिले मी तुला' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
'पाहिले मी तुला' (Pahile Mi Tula) या चित्रपटात अभिनेत्री अदिती पोहनकर (Aaditi Pohankar) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. Read More
Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, बनला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा फुटबॉलपटू
Cristiano Ronaldo Record : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडूही आहे. Read More
First Women Maharashtra Kesari: कधीकाळी रुम पार्टनर राहिलेल्या दोन मैत्रीणी पहिल्या 'महाराष्ट्र केसरी'साठी सांगलीत शड्डू ठोकणार
First Women Maharashtra Kesari : सांगलीकर तुंग गावची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील आणि यांच्यामध्ये महिला महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरीसाठी लढत होईल. Read More
Tips To Prevent Hair Fall: चुकूनही ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळू नका! होऊ शकतात 'या' समस्या
अनेक लोक केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळतात (Towel). पण केस धुतल्यानंतर ते लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्यानं तुम्हाला कोंडा, इंफेक्शनचा सामना करावा लागू शकतो. Read More
Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, पण 'या' शहरात पेट्रोल-डिझेल महागलं; झटपट चेक करा तुमच्या शहरातील इंधन दर
Petrol Diesel Rate : आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानंतरही अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. Read More