एक्स्प्लोर

Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा रुग्णालयात झाली होती अॅडमिट

Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर(The Elephant Whisperers या माहितीपटाच्या निर्माती गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

Guneet Monga : 'द एलिफंट  विस्परर्स' (The Elephant Whisperers)  या माहितीपटाने जगात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर पटकावला. मात्र, या माहितीपटाच्या निर्माती गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते अशी माहिती संगीतकार एम. एम. किरवाणी यांनी दिली. किरवाणी याना आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. 

गुनीत मोंगा यांनी ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर आयोजकांवर नाराजी व्यक्त केली होती. पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला व्यक्त होण्याची संधी दिली नाही, आयोजकांनी माईक बंद केला असल्याचा  आरोप मोंगा त्यांनी केला होता. 

संगीतकार किरवाणी यांनी आपल्या पहिल्याच ऑस्कर पुरस्काराबाबत एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही पुरस्कार जिंकल्यानंतर आनंदी व्हावे, हे स्वाभाविक आहे. मात्र, अतिउत्साही होऊ नये. गुनीत मोंगा यांना ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर बोलू दिले नव्हते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, अशी माहिती किरमाणी यांनी दिली. 

View this post on Instagram
 
A post shared by Guneet Monga Kapoor (@guneetmonga)

गुनीत मोंगा यांचा माईक बंद झाला...

गुनीत मोंगा यांनी सांगितले की, जेव्हा तिचा माईक बंद झाला तेव्हा तिला धक्का बसला. 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गुनीत यांनी सांगितले की,, 'मला ऑस्करमध्ये भाषण देण्याची संधी मिळाली नाही. मला याचा धक्का बसला होता. मला एवढंच सांगायचं होतं की भारतीय निर्मिती असलेला हा भारताचा पहिला ऑस्कर आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. मला बोलायला दिले नसल्याचे मोंगा यांनी सांगितले.

View this post on Instagram
 
A post shared by US Embassy India (@usembassyindia)

'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या भारतीय माहितीपटाने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. या सिनेमाचं कथानक एक हत्ती आणि आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या जोडप्याभोवती फिरतं. सिनेमात दाखवण्यात आलेल्या हत्तीचं नाव 'रघू' असं आहे. आता या माहितीपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर पर्यटकांनी रघुला पाहण्यासाठी तामिळनाडूमधील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये (Theppakadu Elephant Camp) गर्दी होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
'अल्फा' फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?
'अल्फा' फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?
इंद्रजाल'वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले...
इंद्रजाल'वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले...

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget