एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 17 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Anime : जपानी संस्कृतीच्या ‘अ‍ॅनिमी’ कार्टूनची तरुणाईला भुरळ

    तरूणांमध्ये नेहमीच विविध गोष्टींची क्रेझ असते. अशातचर आता जपानी संस्कृतीचे दर्शन घडवणा-या ‘अ‍ॅनिमी’ या कार्टून प्रकाराची तरुणाईला भुरळ पडली आहे. महाविदयालयीन तरूण व तरूणी हे ‘ॲनिमी’ कार्टूनचे एपिसाेड पाहत आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Veer Savarkar Airport : 710 कोटींचा खर्च! वीर सावरकर विमानतळाचं नवं टर्मिनल, उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

    PM Modi to inaugurate Port Blair Airport : पंतप्रधान मोदी मंगळवारी अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन करतील. Read More

  4. Pakistan : सीमा हैदरचा राग पाकिस्तानातील हिंदूवर; मंदिरांवर रॉकेट लाँचरने हल्ला, अंधाधुंद गोळीबार

    Seema Haider News : पाकिस्तानी सीमा हैदरने हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे पाकिस्तान चवताळल्याचं दिसून येत आहे. Read More

  5. Alia Bhatt Company : आलिया भट्टची कंपनी खरेदी करणार मुकेश अंबानी, 350 कोटींची डील

    Alia Bhatt Company : 300 ते 350 कोटी रुपयांमध्ये मुकेश अंबानी आलिया भट्ट हिची कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे.  Read More

  6. Oppenheimer : अणुबाँबचा जनक 'ओपनहायमर' बघाच... पण त्या आधी ख्रिस्तोफर नोलनचे हे दहा भन्नाट हॉलिवूडपट पाहिलेत का? 

    Christopher Nolan Movies : हॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन हा त्याच्या भव्य दिव्य संकल्पना आणि चित्रपटासाठी ओळखला जातोय. आता त्याचा ओपनहायमर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  Read More

  7. शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

    2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More

  8. Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?

    Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला. Read More

  9. Skin Glow: हिरव्या भाज्यांचा ज्युस प्यायल्याने दोन आठवड्यात त्वचा बनते चमकदार? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

    Green Vegetable Juice For Glowing Skin : भाज्यांच्या रसामध्ये भरपूर जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारु शकतात. Read More

  10. Petrol and Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरांत चढ-उतार, किमती 80 डॉलरच्या खाली; देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती घटणार?

    Petrol Diesel Rate: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा 80 डॉलरच्या खाली आल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget