एक्स्प्लोर
Accident News: पिंपरीत पिकअप चालकानं वाहनांना उडवलं; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Accident News: भरधाव वेगात निघालेल्या पिकअप चालकाने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाला समोरासमोर धडक दिली.

Accident News
1/5

पिंपरी चिंचवडमध्ये एक पिकअप चालकाने वाहनांना उडवलं आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत ही कैद झाला आहे
2/5

साडे बाराच्या सुमारास हा अपघात ताथवडे-पुनावळे रस्त्यावर झाला आहे. भरधाव वेगात निघालेल्या पिकअप चालकाने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाला समोरासमोर धडक दिली.
3/5

या धडकेत पिकअपचे चाक निखळले. त्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला अन पार्क असलेल्या दुचाकीला ही पिकअपने ठोकरलं.
4/5

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. मात्र यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
5/5

चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असं स्थानिकांचे म्हणणे आहे. वाकड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं आहे.
Published at : 31 Jan 2025 04:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
