एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 15 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Gulabrao Patil on Sanjay Rathod : गुलाबराव पाटलांकडून संजय राठोडांवर प्रेमाची उधळण, म्हणाले I Love You

    Gulabrao Patil, Poharadevi : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर प्रेमाची उधळण केली आहे. गुलाबराव पाटील बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आजही त्यांनी अशाच प्रकारची वक्तव्ये केली आहेत. Read More

  2. Joker -2 : जोकिन फीनिक्सच्या मिठीत लेडी गागा; जोकर-2 च्या दिग्दर्शकाच्या पोस्टने चाहत्यांचे वेधले लक्ष

    Joker -2 : 'जोकर 2' ला अधिकृतपणे 'जोकर: फोली अ ड्यूक्स' असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये जोक्विन फिनिक्स पुन्हा एकदा जोकरच्या भूमिकेत आणि लेडी गागा 'हार्ले क्विन'च्या भूमिकेत येत आहे. Read More

  3. Supreme Court Reject Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड्स घटनात्मक दृष्ट्या अवैध; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला धक्का

    Supreme Court Reject Electoral Bonds scheme : निवडणुक रोख्यांची (इलेक्ट्रॉल बॉण्ड) योजना ही घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निर्वाळा  सुप्रीम कोर्टाने दिला आहे. Read More

  4. China : आधी 600 गावे वसवली, मोठमोठे टॉवर, LAC वर चीन कोणता कट रचला जातोय? भारताची चिंता वाढली

    China vs india : या भागात ड्रोन उडताना दिसतो तर कधी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो.  Read More

  5. Sonalee Kulkarni : पुरुषांचे यश हे मेहनत, स्त्रीचे यश हे इतरांची मेहरबानी; समाजातील दुटप्पीपणावर 'अप्सरा' सोनालीचे तिखट भाष्य

    Sonalee Kulkarni : सोनाली सध्या दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहे. अभिनयासोबत आपल्या सडेतोड मतांसाठी सोनाली चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिने सडेतोड भाष्य केले आहे. Read More

  6. Telly Masala :  शाहरुख खानचा डंकी ओटीटीवर रिलीज ते स्कायडायविंग करत 13,000 हजार फूटावरुन केलं 'योद्धा' सिनेमाचं पोस्टर लॉन्च;  जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकातही रोहित शर्माच्या खांद्यावरच टीम इंडियाची धुरा, जय शाह यांची मोठी घोषणा

    T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी याबाबतची घोषणा केलीये. राजकोटमध्ये इंग्लंड आणि भारतादरम्यान (India VS England) कसोटी सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे. Read More

  8. भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

    भर सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळली, सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. Read More

  9. Honey For Dark Circles: डोळ्यांखाली मोठमोठे डार्क सर्कल्स आलेत? मधासोबत 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् जादू पाहा!

    Home Remedies For Dark Circles: डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवण्यासाठी मग सर्रास बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण त्यात केमिकल्स असतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. Read More

  10. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचं पाऊल, खुल्या बाजारात गहू आणि तांदळाची विक्री

    भारतीय अन्न महामंडळाकडून ( Food Corporation of India )  खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत 10,22,907 मेट्रिक टन  गहू आणि 2975 मेट्रिक टन तांदूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
Rajabhau Waje : ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थितSanjay Shirsat : खासदारच नाही आमदार पण संपर्कात,'उबाठा'मध्ये कोणी राहू इच्छित नाहीABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 07 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सKaruna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
Rajabhau Waje : ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
RBI Repo Rate : आरबीआयनं रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती फायदा?
रेपो रेट घटला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती पैसे वाचणार?
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
Embed widget