ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 07 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 07 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, एबीपी माझाकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती
अनेक लोक संपर्कात, एबीपी माझाच्या बातमीला उदय सामंतांचा दुजोरा, टप्प्याटप्प्याने प्रवेश निश्चितच होणार, सामंतांचा दावा
शिंदेंच्या शिवसेनेत खासदारांच्या प्रवेशाची अफवा, संजय राऊतांचा दावा, शिंदेंचंच 'ऑपरेशन रेड्याची शिंगं' झाल्याचा टोला
ठाकरे गटाच्या खासदारांची थोड्याच वेळात दिल्लीत पत्रकारांशी संवाद, ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंतांच्या घरी पत्रकार परिषद
महाराष्ट्रातल्या ७० लाख मतदारांच्या घोटाळ्यावर राहुल गांधी खास पत्रकार परिषद घेणार, सोबत संजय राऊत आणि सुप्रिया सुळेही राहणार..
लाडक्या बहिणींची संख्या जानेवारीत पाच लाखांनी घटली, कमी झालेल्या ५ लाख लाभार्थ्यांमधील दीड लाख लाभार्थी ६५ वर्षांवरील महिला





















