एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Woman Health : महिलांनो PCOD असल्यास 'ही' एक चूक चूकुनही करू नका, झपाट्याने वाढेल वजन, जाणून घ्या

    Woman Health : हार्मोनल असंतुलनामुळे वजन कमी करणे कठीण होऊ शकते. त्याचवेळी तुमची एक चूक तुमचे वजन वाढवू शकते. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress : एकाचवेळी दोन पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; एक खासदाराचाही पक्षात प्रवेश, ऐन लोकसभा निवडणुकीत तीन राज्यात काँग्रेसला मोठं बळ!

    काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पप्पू यादव यांच्या पक्षाचे विलीनीकरण आणि लाल सिंह यांचा काँग्रेसमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. Read More

  4. रशियात पुन्हा व्लादिमीर पुतिन यांचंच सरकार; तब्बल 88 टक्के मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

    राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. Read More

  5. Prime Video Release 70 Web Series Movies : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून 70 वेबसीरिज, चित्रपटांची घोषणा, मिर्झापूर, पंचायत, फॅमिली मॅनचा तिसरा सीझन कधी? पाहा यादी

    Prime Video India to Release 70 Series And Movies : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने मोठा धमाका करत एकाच वेळी 70 वेब सीरिज, चित्रपटांची घोषणा केली आहे. Read More

  6. Nagraj Manjule Matka King :  नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवणार; मटका किंग वेबसीरीजची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता झळकणार

    Nagraj Manjule Matka King :  'मिर्झापूर-3' बाबत मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने मोठं गिफ्ट दिले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. Read More

  7. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  8. Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!

    आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More

  9. Holi 2024 Fashion : होळीच्या पार्टीत दिसायचंय 'लय भारी' !'ही' कुर्ती जीन्ससोबत ट्राय करा, फोटो येतील मस्त, लूक दिसेल खुलून

    Holi 2024 : होळीचा सण जवळ आला आहे, त्यामुळे नवीन ट्रेंड कुर्ती पार्टीमध्ये घाला. सगळ्यांमध्ये दिसा Special... पार्टी करा एन्जॉय.. Read More

  10. नवीन घर घेणं झालं स्वस्त, सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देणाऱ्या बँका कोणत्या? बँकांची यादी एका क्लिकवर

    नवीन घर (News Home) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण  विविध बँकांनी (Bank) आपल्या गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजदार कपात केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget