Congress : एकाचवेळी दोन पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; एक खासदाराचाही पक्षात प्रवेश, ऐन लोकसभा निवडणुकीत तीन राज्यात काँग्रेसला मोठं बळ!

Pappu Yadav Lal Singh and Danish Ali join Congress
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पप्पू यादव यांच्या पक्षाचे विलीनीकरण आणि लाल सिंह यांचा काँग्रेसमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मूचे माजी भाजप नेते लाल सिंह (Lal Singh) आणि माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांनी आपापला पक्ष काँग्रेसमध्ये ( Pappu Yadav and Lal Singh party merges with Congress) विलीन केला आहे. त्यामुळे ऐन




