(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 18 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Horoscope Today 18 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 18 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या. Read More
ABP Majha Top 10, 17 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
18 February In History : स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, लोकहितवादी आणि क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्मदिन; आज इतिहासात
18 February In History : आपल्या सुमधुर संगीताने हिंदी चित्रपटसृष्टीत काही दशके गाजवणारे संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ खय्याम यांचा आज जन्म दिवस आहे. Read More
Pakistan : पाकिस्तानात खेला होबे! जेलबंद इम्रान खान आणि ISI ने मोठा डाव टाकल्याने नवाज शरीफ अभूतपूर्व कोंडीत
Pakistan : आघाडी सरकारच्या नियोजनाने दोन्ही नेते सरकार स्थापन करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. सीएनएन-न्यूज 18 च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. Read More
Rajkumar Santoshi : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांचा तुरुंगवास, जामनगर न्यायालयाने सुनावली शिक्षा
Rajkumar Santoshi : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊंस प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. Read More
Mrinal Kulkarni : जिजाऊंची भूमिका माझ्यासाठी शिदोरीच, हा पुरस्कारपेक्षा कमी सन्मान नाही, फेवरेट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारनंतर मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केल्या भावना
Mrunal Kulkarni : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात फेवरेट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. Read More
IND vs ENG 3rd Test : जैस्वालच्या शतकी तडाख्याने टीम इंडियाची कसोटीत वापसी; 322 धावांची महत्त्वपू्र्ण आघाडी
IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (IND vs ENG 3rd Test) यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करत टीम इंडियाला सामन्यात वापसी करुन दिली आहे. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने 169 धावा करत 2 विकेट्स गमावल्या आहेत. Read More
Virendra Sehwag on Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने इंग्रजांना शतकी तडाख्याने फोडून काढले, अन् आता सेहवागने पाठ थोपटली!
Virendra Sehwag on Yashasvi Jaiswal : कसोटी पर्दापणानंतर वेगाने तीन शतके करण्याचा पराक्रम यशस्वीने केला आहे. त्याने सेहवाग आणि संजय मांजरेकर यांना मागे टाकत हा पराक्रम केला. Read More
Skin Care Tips : चेहरा 3-4 वेळा नाही तर, दिवसातून 'इतक्या' वेळा धुवा; त्वचा तजेलदार होईल
Skin Care Tips : फेसवॉशमुळे तुमच्या चेहऱ्याची स्वच्छता राखण्यास मदत होते. याबरोबरच यामुळे मृत पेशी, घाण आणि धूळ देखील दूर होते. Read More
तुमच्या शेजारी साडी विणकरी, सुतार, लोहार, कुंभार यासारखे हस्त कारागिर आहेत का? मग ही योजना त्यांच्यासाठी वरदान ठरेल
PM Vishwakarma Yojana Benefits : जर तुम्ही विणकर, सुतार, लोहार किंवा कुंभार यासारखे हस्त कारागीर असाल तर मग सरकारची पीएम विश्वकर्मा योजना तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकेल. Read More