एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 17 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Gulzar : ज्येष्ठ कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर!

    Jnanpith Award 2023 : 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली असून ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार (Gulzar) आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य (Jagadguru Ramanandacharya) यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. INSAT-3DS : इस्रोचा INSAT-3DS उपग्रह प्रक्षेपित; तब्बल10 वर्षांच्या हवामानाची अचूक माहिती देणार!

    INSAT 3DS : GSLV F14 रॉकेटमधून हा उपग्रह सोडण्यात आला. हे जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) म्हणजेच पृथ्वीच्या वरच्या कक्षेत 37000 किलोमीटर उंचीवर 19 मिनिटे 13 सेकंदात पोहोचले. Read More

  4. Pakistan : पाकिस्तानात खेला होबे! जेलबंद इम्रान खान आणि ISI ने मोठा डाव टाकल्याने नवाज शरीफ अभूतपूर्व कोंडीत

    Pakistan : आघाडी सरकारच्या नियोजनाने दोन्ही नेते सरकार स्थापन करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. सीएनएन-न्यूज 18 च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. Read More

  5. Rajkumar Santoshi : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांचा तुरुंगवास, जामनगर न्यायालयाने सुनावली शिक्षा

    Rajkumar Santoshi : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊंस प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. Read More

  6. Mrinal Kulkarni : जिजाऊंची भूमिका माझ्यासाठी शिदोरीच, हा पुरस्कारपेक्षा कमी सन्मान नाही, फेवरेट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारनंतर मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केल्या भावना

    Mrunal Kulkarni : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात फेवरेट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे.  Read More

  7. IND vs ENG 3rd Test : जैस्वालच्या शतकी तडाख्याने टीम इंडियाची कसोटीत वापसी; 322 धावांची महत्त्वपू्र्ण आघाडी

    IND vs ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (IND vs ENG 3rd Test) यशस्वी जैस्वालने शतकी खेळी करत टीम इंडियाला सामन्यात वापसी करुन दिली आहे. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने 169 धावा करत 2 विकेट्स गमावल्या आहेत. Read More

  8. Yashasvi Jaiswal : यशस्वीच्या शतकी नजाऱ्याने इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळाले! सेहवागचा विक्रम मोडित काढला

    Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने पहिल्यांदा संयम फलंदाजी केल्यानंतर अर्धशतक झळकावले. त्यानंतरचा शतकी पल्ला त्याने आक्रमक फटकेबाजी करत पूर्ण केले. त्याने चौकार मारून आपले तिसरी कसोटी शतक पूर्ण केले. Read More

  9. Health Tips : वयाच्या तिशीनंतर 'हे' अँटी-ऑक्सिडंटयुक्त पदार्थ खा; म्हातारपण दूर राहील!

    Health Tips : वाढत्या वयानुसार, तुम्ही अधिक फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे, जे तुमचे चयापचय मजबूत ठेवण्यास मदत करते. Read More

  10. Paytm Crisis : पेटीएम बँकेतील पैसे कसे काढायचे? 15 मार्च नंतर काय होणार? RBI ने जारी केलं तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

    RBI Released FAQ : पेटीएम बँकेशी संबंधित कोट्यवधी ग्राहकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने FAQ जारी केले आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget