एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 10 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 9 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Wedding Viral Video : बघावं ते नवलंच! लग्नात वधूने पालखीऐवजी चक्क लगेज ट्रॉलीवरून केली एन्ट्री; नेटकरी म्हणाले...

    Wedding Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक वधू चक्क सामानाच्या ट्रॉलीवर लग्नमंडपात येताना दिसतेय. Read More

  3. Ravi Kishan: काँग्रेसने जर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला असता तर मला चार मुलं झाली नसती; भाजपचे खासदार रवी किशन यांचं वक्तव्य

    काँग्रेसने या आधी सत्ता असताना लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत गंभीर असायला हवं होतं असं मत भाजपचे खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी व्यक्त केलं आहे.  Read More

  4. Animal Testing : अमेरिकेत दरवर्षी 11 कोटी प्राण्यांचा बळी, औषध बनवण्यासाठी केल्या जातात चाचण्या

    Animal Lab Trials : दरवर्षी अमेरिकेत 11 कोटी प्राण्यांचा प्रयोगशाळेतील चाचण्यांमुळे मृत्यू होतो, असं पेटा (PETA) संस्थेच्या अहवालात समोर आलं आहे. Read More

  5. Salaam Venky Review : आपल्या मुलासाठी इच्छामरण मागणाऱ्या आईची मन सुन्न करणारी कहाणी; वाचा संपूर्ण रिव्ह्यू

    Salaam Venky movie review : ही कथा कोलावेन्नू वेंकटेश नावाच्या मुलाची कथा आहे ज्याला DMD म्हणजेच Duchenne muscular dystrophy नावाचा आजार आहे. Read More

  6. Top Actors OTT In 2022 : कार्तिक आर्यनपासून ते कुणाल खेमूपर्यंत 'या' कलाकारांनी ओटीटीवर धुमाकूळ घातला; येथे आहे संपूर्ण यादी

    Top Actors OTT In 2022 : यावर्षी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या अनेक उत्कृष्ट प्रोजेक्टसह, चित्रपटातील कलाकारांच्या कामालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. Read More

  7. Cristiano Ronaldo GF: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडचं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

    Georgina Rodríguez Photo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज ही देखील एक मॉडेल असून सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. Read More

  8. Fifa Viral News : पोलंडचा 'हा' व्यक्ती आहे फुटबॉलचा जबरा फॅन, शस्त्रक्रिया सुरु असतानाही पाहात होता विश्वचषकाचा सामना, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला VIDEO

    Fifa WC : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे सामने सर्व जग पाहत असून अगदी रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. पण या सर्वात पोलंडचा एक व्यक्ती फिफाचा इतका मोठा फॅन आहे, की तो शस्त्रक्रिया सुरु असतानाही सामना पाहत असल्याचं समोर आलं आहे. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी कारलं अत्यंत गुणकारी; 'ही' पद्धत एकदा वापरून बघा

    Winter Health Tips : कारलं तुम्हाला सर्दी आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देण्यास मदत करते. Read More

  10. Twitter चा iPhone यूजर्सना झटका! ब्लू सबस्क्रिप्शनसाठी 906 रुपये शुल्क आकारण्याची शक्यता

    Twitter Subscription Hike : ट्विटर आयफोन युजर्सना ब्लू सबस्क्रिप्शनसाठी अधिक दर आकारण्याची शक्यता आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget