एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cristiano Ronaldo GF: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडचं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Georgina Rodríguez Photo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज ही देखील एक मॉडेल असून सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

Georgina Rodríguez Photo : सध्याच्या घडीला जगातील महान फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) खेळण्यात व्यस्त आहे. वर्ल्डकपसाठी रोनाल्डो कतारमध्ये असून त्याचे कुटुंबीय देखील त्याला पाठिंबा देण्यासाठी कतारमध्ये आले आहेत. रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघान उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोची मैत्रीण जॉर्जिना रॉड्रिग्जही (Georgina Rodríguez) कतारमध्ये पोहोचली आहे. जॉर्जिना त्यांच्या मुलांसोबत पोहोचली असून तिने तिथे पोहोचताच सोशल मीडियावर आपले खास भटकंतीचे फोटोज पोस्ट केले आहेत. जॉर्जिनाने एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे ज्यामध्ये तिची वेगळी खास स्टाईल पाहायला मिळत आहे.

जॉर्जिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये 7 फोटो दिसत आहेत. त्यात तिची किलर अशी स्टाईल पाहायला मिळत आहे. जॉर्जिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये रोनाल्डोची चार मुलंही दिसत आहेत. याशिवाय एक ग्रुप फोटो देखील आहे ज्यामध्ये काही इतर काही लोक देखील आहेत. वाळवंटातील हे फोटोज नेटीजन्सनाही आवडत आहे. याशिवाय जॉर्जिना स्टेडियममधील तिचे फोटोही सतत शेअर करत असते.

पाहा फोटो-

View this post on Instagram
 
A post shared by Georgina Rodríguez (@georginagio)

रोनाल्डो क्वॉर्टर फायनल खेळायला मैदानात उतरणार

ख्रिस्तियानो कर्णधार असणाऱ्या पोर्तुगालने आतापर्यंत फिफा विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी घानाविरुद्ध 3-2 ने विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली आणि पुढच्याच सामन्यात उरुग्वेला 2-0 ने पराभूत केलं. शेवटच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात त्यांना दक्षिण कोरियाविरुद्ध 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर राऊंड ऑफ 16 मध्ये त्यांनी स्वित्झर्लंडविरुद्ध 6-1 असा मोठा विजय मिळवला. ज्यानंतर आता उपांत्यपूर्व फेरीत अर्थात क्वॉर्टर फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांचा सामना मोरोक्कोशी होणार आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special ReportRam Shinde on Ajit Pawar : निवडणुकीत आलेल्या अपयशापेक्षा  कट रचून पराभव केला गेला याचं दु:खBharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget