ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सहा आरोपींना आज बीड न्यायालयात हजर केलं जाणार, माकोकाच्या विशेष बीड न्यायालयात करणार हजर.
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय शिबिर, पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुकाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार.
सैफ अली खानवरील हल्लेखोराचा आणखी एक नवा फोटो समोर...हल्ल्यानंतर कपडे बदलून हल्लेखोरानं गाठलं वांद्रे स्टेशन
सैफ अली खानवरच्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी तब्बल ३५ टीम तयार...मुंबई पोलिसांच्या २०, तर क्राईम ब्रँचच्या १५ टीम करणार तपास...
वाल्मिक कराडचे दुसऱ्या पत्नीच्या नावाने पुण्यामध्ये आणखी तीन फ्लॅट, एबीपी माझाच्या इनवेस्टीगेशनमध्ये माहिती समोर, हडपसरच्या अॅमनोरामध्ये दोन आणि खडकीला एक फ्लॅट...
गोळीबार आणि दुहेरी हत्येने बीड जिल्हा हादरला, आष्टीमध्ये जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या तर अंबाजोगाईत जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार
संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींचा प्रामाणिकपणा...लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून केले अर्ज...गेल्या आठ दिवसांत दहा ते बारा अर्ज दाखल...