एक्स्प्लोर

Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivli News : एका इमारतीमध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून जीव गेला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

ठाणे : मित्रासोबत मस्करी करत असताना एका महिलेचा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कल्याण शीळ रोड वर घडली. नगीनादेवी मंजिराम असे या महिलेचे नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचे काम करत असल्याची माहिती आहे. मृत महिला पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करते. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मस्ती करताना जिन्यावरून तोल गेला 

मंगळारी दुपारच्या सुमारास नगीनादेवी  तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान तिच्या सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि तोल गेल्याने  क्षणार्धात नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली. 

याचवेळी तिच्यासोबत मस्ती करणारा बंटी नावाच्या तरुणाचाही तोल गेला, मात्र  त्याला आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी वाचवले. या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Elora waterfall: पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Chandu Chavan : 'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case Raj Thackeray : बदलापुरातील पीडित मुलीच्या वडिलांनी मानले राज ठाकरे यांचे आभारSolapur Market Yardसोलापूर बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य;शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 August 2024Mumbai Ganpati : ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचं जल्लोषात आगमन, गणेश भक्तांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Elora waterfall: पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
पर्यटकांची पावलं जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांकडे! वेरूळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Chandu Chavan : 'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
'पाकमध्ये कारावास, मायदेशी परतल्यानंतरही अन्यायकारक कारवाई'; माजी सैनिकाचा सरकारला इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत, पुढच्या महिन्यात महायुतीत गडबड होण्याची शक्यता, नाना पटोले यांचा भाकीत 
देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत, पुढच्या महिन्यात महायुतीत गडबड होण्याची शक्यता, नाना पटोले यांचा भाकीत 
N Convention Centre, Nagarjuna : नागार्जुनच्या तब्बल 6.69 एकरातील आलिशान कन्व्हेन्शन सेंटरवर महापालिकेचा बुलडोझर! नेमकं घडलं तरी काय?
नागार्जुनच्या तब्बल 6.69 एकरातील आलिशान कन्व्हेन्शन सेंटरवर महापालिकेचा बुलडोझर! नेमकं घडलं तरी काय?
Narendra Modi in Ukraine : रशिया आजवर जिगरी दोस्त असताना मोदी युद्धग्रस्त युक्रेन दौऱ्यावर का गेले? भारताच्या पदरात काय पडलं?
रशिया आजवर जिगरी दोस्त असताना मोदी युद्धग्रस्त युक्रेन दौऱ्यावर का गेले? भारताच्या पदरात काय पडलं?
Nashik News : नाशिककरांनो सावधान! पावसात वाहनं सावकाश चालवा, पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडला, अन्...
नाशिककरांनो सावधान! पावसात वाहनं सावकाश चालवा, पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडला, अन्...
Embed widget