एक्स्प्लोर

Nashik News : नाशिककरांनो सावधान! पावसात वाहनं सावकाश चालवा, पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडला, अन्...

Nashik News : पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार पडल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या भगूर परिसरात घडली आहे. यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिक : पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 41 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या भगूर (Bhagur) परिसरात घडली आहे. अमित गाढवे असे मयताचे नाव आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर देखील खड्डा न बुजवल्याने एका इसमाला जीव गमवावा लागला. यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून भगूर नगरपरिषद (Bhagur Nagarparishad) या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि. 24 रोजी वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्स जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा करण्यात आला होता. मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा लागलीच बुजवण्यात आला नव्हता. 

पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू

रविवारी सायंकाळी पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यात पाणी साचले होते. यावेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून जात असलेल्या 44 वर्षीय अमित रामदास गाढवे हे त्या खड्ड्यात पडले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. 

संबंधितांवर कडक कारवाई करावी

पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर देखील खड्डा न बुजवल्याने अमित गाढवे यांना आपला जीव गमवावा लागला. भगूर नगरपरिषद या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काम झाल्यावर खड्डा न बजावणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, अमित रामदास गाढवे हे नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात तो कामाला होते. त्यांच्या पश्चात आई- वडील पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकाच्या साडेतीन वर्षीय मुलासोबत तरुणाचं राक्षसी कृत्य, मनमाडमधील संतापजनक प्रकार

धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Nikki Tamboli :  ''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...'';  जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...''; जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
Investment Plan : चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLalbaugcha Raja Darshan Updates : राजाच्या दरबारी भक्तांची वर्गवारी, गरीब-श्रीमंत असा भेद100 Headlines : 100 हेडलाईन्स : बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 13 Sept 2024Sanjay Raut Full PC : विधानसभेला मविआ 170 ते  175 जागा जिकेल; राऊतांचा विश्वास

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Nikki Tamboli :  ''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...'';  जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...''; जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
Investment Plan : चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Embed widget