एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur Market Yardसोलापूर बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य;शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान
राज्यात कांद्याच्या बाजारासाठी सर्वात प्रसिद्ध बाजारपेठ पैकी एक बाजारपेठ म्हणून सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल सोलापूरच्या बाजारात होते. बाजार समितीला मूलभूत सुविधासाठी मोठी फी देखील दिली जाते. मात्र या बाजरात अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतय. बाजार समितीची अवस्था कशी आहे? व्यापारी आणि शेतकऱ्यांना कसा त्रास होतो जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी
महाराष्ट्र
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement