एक्स्प्लोर

पोटात दगावलेलं बाळ असताना, महिला 24 तासांहून अधिक काळ प्रसुतीच्या प्रतिक्षेत; आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार

रत्नागिरी : पोटात दगावलेलं बाळ असताना एक महिला 24 तासांहून अधिक काळ प्रसुतीच्या प्रतिक्षेत आहे. खेड तालुक्यातील कळंबनी रुग्णालयातील हा गंभीर प्रकार समोर आलाय.

रत्नागिरी : पोटात दगावलेलं बाळ असताना एक महिला 24 तासांहून अधिक काळ प्रसुतीच्या प्रतिक्षेत आहे. खेड तालुक्यातील कळंबनी रुग्णालयातील हा गंभीर प्रकार समोर आलाय. रुग्णालयातील डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत असल्याचा हा प्रकार आहे. 24 तास गर्भवती महिला सरकारी रुग्णालयात वेदनेत विव्हळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा गलथान प्रकारामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला जातोय. 

मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर खासगी डॉक्टरांच्या मदतीने महिलेच्या कृत्रिम प्रसुतीसाठी प्रयत्न सुरू

आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभारानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतलीये. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर खासगी डॉक्टरांच्या मदतीने महिलेच्या कृत्रिम प्रसुतीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सरकारी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा जीव धोक्यात आलाय. शीतल भंडारे असे गर्भवती महिलेचे नाव आहे. मंडणगमधून खेड मधील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 

वीस महिन्यांत महाडमधील खासगी रुग्णालयात 1 हजार 169 सिजर

महाडमधील खासगी रुग्णालयांत 1,169  सीजर 20 महिन्यांत झाल्याचे समोर आलंय.  प्रसूतीसाठी गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर  अनेक कारणे देऊन रुग्णाच्या नातेवाइकांना घाबरवले जाते. काही ठिकाणी तीस हजार तर काही ठिकाणी साठ हजारांपेक्षा अधिक रक्कम उकळली जाते. शेख पॉली क्लिनिकमध्ये 440 महिला प्रसूती साठी आल्या होत्या त्यातील 344 महिलांचे सिजर करण्यात आले, निर्मल सुधा नर्सिंग होम मध्ये 1085 महिला प्रसूती साठी आल्या असता ६७६ महिलांचे सिजर करण्यात आले तर सुकाळे नर्सिंग होम हॉस्पिटल मध्ये 218 महिला प्रसूती साठी आल्या असता 152 महिलांचे सिजर करण्यात आले या तिनही हॉस्पिटल मिळून 1 हजार 743 पैकी 1 हजार 169 महिलांचे सिजर करण्यात आले. याबाबत महाड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे एका महिले कडून तकरार करण्यात आली होती. त्या नुसार या प्रकाराची दखल घेत चौकशी केली असता हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला असल्याने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

अपडेट -

नातेवाईकांच्या गोंधळानंतर खासगी भुलतज्ञ आणून महिलेची सिझर पद्धतीने डिलिव्हरी यशस्वी.

सिझर द्वारे मृत बालकाला  बाहेर काढून आईचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश.

वेळेत उपचार झाल्यामुळे गर्भवती महिलेच्या वाचले प्राण.

शस्त्रक्रिये नंतर महिलेचा धोका टळला.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे खेड मध्ये संताप.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Embed widget