एक्स्प्लोर
सावधान! रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळली; वळणावर मलब्याचा ढीग, वाहतूक विस्कळीत
दरम्यान, वाहनचालकांनी या भागातून जाताना अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि कमी वेगाने वाहने चालवावीत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
ratnagiri kolhapur
1/5

संगमेश्वर साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे
2/5

साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Published at : 15 Aug 2025 11:51 AM (IST)
आणखी पाहा























