एक्स्प्लोर

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!

पिंपरी चिंचवड शहरातील दहशतवाद विरोधी पथक आणि निगडी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत जानेवारी महिन्यात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनाधिकृतरित्या बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती मिळाली होती. 

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून अनधिकृत राहत असलेल्या बांगलादेशींकडून बनावट कागदपत्राच्या आधारे मिळवलेले तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील दहशतवाद विरोधी पथक आणि निगडी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत जानेवारी महिन्यात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनाधिकृतरित्या वास्तव्य करत असणाऱ्या 5 बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती मिळाली होती. 

बांगलादेशी घुसखोरांकडे भारतीय पासपोर्ट

यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्या 5 बांगलादेशी नागरिकांना ज्या एजंटने पासपोर्ट बनवण्यासाठी मदत केली त्याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात आली. यामद्ये त्या एजंटने आणखी 35 बांगलादेशी घुसखोरांना भारतीय पासपोर्ट मिळवून दिला असल्याचं समोर आलं आहे. संबंधित एजंटसह सर्व 42 बांगलादेशी घुसखोरांविरोधात जानेवारी महिन्यात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

42 पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई

या गुन्ह्याचा शोध घेतला असता त्या 5 बांगलादेशी नागरिकांना एका एजंटने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट बनवून दिला असल्याचे पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथक, निगडी पोलीस पासपोर्ट विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये ज्या एजंटकडून हे पासपोर्ट बनवले गेले ते 42 पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. 

हे घुसखोर भारत-बांगलादेश बॉर्डरवरून भारतात प्रवेश केल्यानंतर ते त्या ठिकाणी असणाऱ्या बॉर्डरवर असणाऱ्या जिल्ह्यातील बनावट शाळा सोडल्याचा दाखला, डोमीसाईल इत्यादी कागदपत्रे बनवत आणि त्या कागदपत्राच्या आधारे ओरिजनल आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेत आणि त्यानंतर ते घुसखोर या ओरिजनल आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारावर पासपोर्ट बनवून घेत होते. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 29 January 2025 : ABP MajhaSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण; 50 दिवसांत काय झालं?Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणीABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget