श्रीमंताचं मलबार हिल ते कष्टकऱ्यांचं गिरणगाव, इथेच ग्रामदेवतेचं स्थान; मराठी मतांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईत गुलाल कोण उधळणार?

South Mumbai Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : पूर्वीची मूळ मुंबई म्हणजेच, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ. याच मतदारसंघात मुंबईच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे, आता आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईची मुंबादेवी कोणाला पावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mumbai South Lok Sabha Constituency : मुंबई : मुंबई (Mumbai News) म्हणजे, स्वप्नांची नगरी, सर्वांना आपल्यात सामावून घेणारी. मुंबईचं दक्षिणेकडील टोक. पण आर्थिकदृष्ट्या या मतदारसंघाचं समीकरण फार वेगळं आहे. देशाची आर्थिक



