एक्स्प्लोर

Pratibha Dhaonorkar : काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला? वडेट्टीवारांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांच्या सत्काराचा जंगी कार्यक्रम, पण प्रतिभा धानोरकरांची दांडी

Pratibha Dhaonorkar and Vijay Wadettiwar, चंद्रपूर : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Pratibha Dhaonorkar and Vijay Wadettiwar, चंद्रपूर : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी  दांडी आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

तिकिटाच्या मुद्द्यावरून झालेला संघर्ष ताजा असताना सत्कार सोहळ्याला महत्व होते

सावली तालुक्यातील व्याहाड-खुर्द या गावी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांच्यासह वडेट्टीवार एकाच मंचावर येण्याची प्रतीक्षा होती.  लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात तिकिटाच्या मुद्द्यावरून झालेला संघर्ष ताजा असताना या सत्कार कार्यक्रमाला राजकीय महत्व होते. मात्र केवळ खा. किरसान यांची वडेट्टीवार यांच्यासह हजेरी, खा. प्रतिभा धानोरकर चंद्रपूर मुख्यालयी कार्यालयात आज होत्या हजर मात्र त्यानी वडेट्टीवार यांच्यासह एका मंचावर येणे टाळले.

लेकीसाठी विजय वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बाजी प्रतिभा धानोरकरांनी मारली, अन् विजयश्री खेचून आणली 

महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या (Chandrapur Lok Sabha Constituency) जागेवरून देखील रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शेवटी दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवारांची (Vijay Wadettiwar) कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) देखील इच्छुक होत्या. तर, लेकीच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. थेट दिल्ली वारी करून त्यांनी मुलीच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. पण शेवटी उमेदवारी मिळवण्यात प्रतिभा धानोरकरांनी बाजी मारली आणि सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar : कांदा निर्यात बंदीची मोठी किंमत मोजावी लागली, काहीही करा, पण निर्यात बंदी करु नका,अजितदादांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : वडीगोद्री येथील बॅरिकेड्स 15 मिनिटात काढा, जरांगे का संतापले?Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावेAmitabh Bachchan Apology : मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार, अमिताभ बच्चन यांनी माफी मागितलीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 21 September 2023 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
Kisan Rail : बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
Amit Shah : अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
Embed widget