एक्स्प्लोर

Nagpur Corona | नागपुरात नवे 9 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण आकडा 72 वर

नागपुरात आजवर आढळलेल्या 72 कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागपूर : राज्यात कोरोनाचा आकडा रोज वाढताना दिसत आहेत. नागपुरात आज 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नागपुरातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 72 वर जावून पोहोचली आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 6 जण शांतीनगर परिसरातले आहेत. तर 1 जण सतरंजीपुरा परिसरातील आहे. इतर दोघे मोमीनपुरा आणि कुंदनलाल गुप्ता नगरमधील आहेत.
आज ज्या 9 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सर्वांना आधीपासूनच आमदार निवास येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. शांतीनगर परिसरातून मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यामुळे आता शांतीनगर परिसरातील अनेक वस्त्या सील करण्यात आल्या आहेत. नागपुरात आजवर आढळलेल्या 72 कोरोना बाधितांपैकी आतापर्यंत 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच कोरोना रुग्णाच्या संपर्कात येऊन मोठ्या संख्येने संक्रमण होऊन नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट 
सतरंजीपुरा - याच भागातून सर्वाधिक कोरोना रुग्णाला समोर आले आहे. याच भागातील एका 68  वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.
शांतीनगर - शांतीनगर परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसात अनेक कोरोना रुग्ण समोर आले आहे.
मोमीनपुरा - 2 आठवड्यापूर्वी या भागातून कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर या परिसरात रुग्ण संख्या वाढली नव्हती. मात्र, आता नव्याने या भागात 1 रुग्ण वाढला आहे.
गिट्टीखदान - या भागातील काही वस्त्यांमधून ही तुरळक प्रमाणात कोरोना संक्रमित प्रकरण समोर आले आहे.
खामला - या भागातून सुरुवातीला अनेक कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता त्यापैकी बहुतांशी रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे. नव्याने या भागात रुग्ण आढळलेले नाहीत.
जरीपटका -   या भागातून सुरुवातीला अनेक कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, आता त्यापैकी बहुतांशी रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. नव्याने या भागात रुग्ण आढळलेले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Car Accident : नागपूरच्या अंबाझरी तलावाजवळ भीषण अपघात, भरधाव कार पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात कोसळली, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
नागपूरच्या अंबाझरी तलावाजवळ भीषण अपघात, भरधाव कार पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात कोसळली, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
Nagpur Smart City Kiosks: नागपूरला स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बोजवारा; 65 किऑस्क अक्षरशः भंगारात, कोट्यवधी रुपयांचा चुराडा, काँग्रेसकडून आरोप करत चौकशीची मागणी
नागपूरला स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बोजवारा; 65 किऑस्क अक्षरशः भंगारात, कोट्यवधी रुपयांचा चुराडा, काँग्रेसकडून आरोप करत चौकशीची मागणी
Nagpur Robbery News : नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
Parinay Fuke : अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...
अखेर परिणय फुकेंनी मौन सोडलं, लेकाच्या कार अपघातावरून हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget