एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2026: गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?

Maharashtra Budget 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026) मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (6 मार्च) सादर केला.

Maharashtra Budget 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेला राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026) मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (6 मार्च) सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केलेली होती. मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. माझं अंतःकरण जड झालं आहे. अजितदादा यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या कडक स्वभावामुळे शिस्त राहीली. त्यांना श्रद्धांजली म्हणुन त्यांच भव्य स्मारक उभारलं जाईल. नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प त्याना सादर करतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाला सुरुवात केली. दरम्यान या अर्थसंकल्पा नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय काय आलं आहे? हे समजून जाणून घेऊया.

Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पात गडचिरोली, नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?

- नागपूर शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी नागपूर रिंगरोडला मान्यता देण्यात आली आहे.

-नागपूर जिल्ह्याच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार

रामटेक येथे रामशृष्टी आणि कालिदास शृष्टी उभारणार

महाकवी कालिदास यांचे जीवन चरित्र नव्या पिढीला कळावं यासाठी आवशयक ते सहकार्य केलं जाईल.

-गडचिरोली नवं स्टील हब म्हणून उदयास, २ लाख कोटींची गुंतवणूक तर ७० हजार रोजगार

-गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजांवर विशाल स्टील हबच्या माध्यमातून 2 लाख 62 हजार कोटींची गुंतवणूक

-गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीत होण्याकरता आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याकरता रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे.

- गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन

-प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. त्यातून 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार

-प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर उभारणार

-बांबू विकास प्रकल्प वाढवणार

- गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन

-अमरावती आणि लातूर, बारामती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा

-अमरावती, अकोला, शिर्डी, नाशिका, संभाजीनगर, रत्नागिरी, यवतमाळ, कराड विमान विस्तारीकरण

-राज्यात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल

-वर्धा जिह्यातील पवनार ते पत्रादेवी जिल्हा सिंधूदुर्ग शक्तीपीठ महामार्गाला मान्यता

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विमानतळांसाठी कोणत्या घोषणा? (Devendra Fadnavis On Maharashtra Airport)

  1. 25-12-25 पासून नवी मुंबई विमानतळावरुन देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात
  2. पुरंदर-पुणे विमानतळासाठी विशेष प्राधिकरण, भूसंपादन अंतिम टप्प्यात
  3. गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन 
  4. लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा
  5. शिर्डी, नाशिका, संभाजीनगर, अमरावतीअकोलारत्नागिरीयवतमाळ, कराड विमान विस्तारीकरण

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
ठाकरेंच्या सेनेकडून बाळासाहेबांच्या आदेशांची आठवण, फुटीर खासदारांना थेट Y+ सुरक्षा तैनात! राऊत म्हणाले, 'फक्त अर्धा तास मला ईडी, सीबीआय द्या, पहिला गिरीश महाजनला फोडतो..'
Shivsena Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'चा क्लायमॅक्स मुंबईत! जयपूरहून 6 बंडखोर खासदार आज संध्याकाळी गोरेगावच्या हॉटेलमध्ये दाखल होणार; शिवसेनेच्या वर्धापन दिनी मोठा धमाका
'ऑपरेशन टायगर'चा क्लायमॅक्स मुंबईत! जयपूरहून 6 बंडखोर खासदार आज संध्याकाळी गोरेगावच्या हॉटेलमध्ये दाखल होणार; शिवसेनेच्या वर्धापन दिनी मोठा धमाका
Ravikant Tupkar: झाडावर चढला, सुतळी बॉम्ब फेकला, पोलीस येताच राष्ट्रगीत बोलू लागला; रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन
झाडावर चढला, सुतळी बॉम्ब फेकला, पोलीस येताच राष्ट्रगीत बोलू लागला; रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन

व्हिडीओ

Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
'खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा..' फुटीरांच्या सुरक्षेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सडकून प्रहार, सोशल मीडियातही टीकेचा आसूड
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा
टीम इंडियात एन्टी होताच वैभव सूर्यवंशी पहिल्याच गंभीर वादात अडकला, कारवाईचा सुद्धा दणका; आता बीसीसीआय लक्ष घालणार की नाही? सचिवांनीच केला खुलासा!
Shivsena Crisis : संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
संजय दिना पाटील यांचा शेवटपर्यंत खोटारडेपणा, विमान पकडून लगेच बैठकीला येतो म्हणाले अन् गायब झाले, ठाकरेंच्या बैठकीतील Inside Story 
Ambernath Crime : लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
लग्नानंतर दीड महिन्यातच नवविवाहितेचा गळ्याला दोर; विकृत डॉक्टर पतीकडून हुंड्यासाठी छळ, पाळत ठेवण्यासाठी घरात CCTV
Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; 1 हजारहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; तेल डेपो उद्ध्वस्त
Smriti Mandhana: स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
स्मृती मंधानाने इतिहास रचला, असा पराक्रम करणारी पहिलीच क्रिकेटर; पुरुष क्रिकेटपटू सुद्धा आसपास नाहीत!
NEET Exam:दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली; दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांकडून आयुष्याचा शेवट; गुजरातमध्ये एकाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, दुसऱ्या विद्यार्थ्यानं लिहिलं, 'पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटते'
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
BCCI चा मास्टरप्लॅन, 2027 च्या हंगामात आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआयच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट
Embed widget