एक्स्प्लोर

गडकरींचं नौदलावर वक्तव्य, माजी अधिकाऱ्यांची तीव्र नाराजी

माजी अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेत गडकरी यांच्या व्यक्तव्याचा निषेध केला.

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नौदलाबाबत केलेल्या वक्तव्यावर संरक्षण दलाच्या माजी अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेत गडकरी यांच्या व्यक्तव्याचा निषेध केला. ''याआधी कधी असा लष्कराचा अपमान झालेला नव्हता आणि एका जबाबदार मंत्र्याकडून होणं हे दुर्दैवी आहे. यामुळे संरक्षण दलाच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो'', अशी प्रतिक्रिया निवृत्त मेजर एस. के. लांबा यांनी दिली आहे. ''नौदलाने मुंबई पोर्ट ट्रस्टकडे नौदलाचे खलाशी, अधिकारी यांच्या निवासस्थानासाठी जागा मागितली, कोणत्याही शॉपिंग सेंटरसाठी मागितली नव्हती. जमीन देणं, न देणं हे गडकरी यांच्या हातात नाही. तो पूर्णपणे संरक्षण मंत्रालयाचा विषय आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तरंगत्या हॉटेलबाबत सुरक्षेबाबतचे प्रश्न निर्माण करणाऱ्या नौदल अधिकाऱ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे'', असंही माजी अधिकारी म्हणाले. ''एक दिवस गडकरी यांनी युद्धनौकेवर किंवा सीमेवर घालवून दाखवावा'', असं आव्हानही या माजी अधिकाऱ्यांनी गडकरींना दिलं. गडकरी नौदलावर काय म्हणाले? नौदलाने मरीन ड्राईव्हवर होणाऱ्या तरंगत्या हॉटेलवर आक्षेप घेतला. आता मलबार हिलमध्ये आक्षेप घ्यायचं काय कारण? पण आपल्याकडे एखादा निर्णय घेतला, की त्याला विरोध करण्याची मानसिकता झाली आहे, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. 11 जानेवारीला मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते. संबंधित बातमी :

प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याची मानसिकता, नौदलावर गडकरींची टीका

11 Jan, 2018 4:20

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  
अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Embed widget