एक्स्प्लोर

कर्जमाफीवरुन अजित पवारांचा सेनेला टोला, विधीमंडळात हास्यकल्लोळ

आपल्या मिश्किल भाषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शिवसेनेला चांगलाच टोला हाणला. शिवसेनेने विरोधकांशी हातमिळवणी करावी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मंजूर करावा, असा प्रस्ताव अजितदादांनी सेनेपुढे ठेवला आणि विरोधकांच्या बाकांवर एकच हशा पिकला.

मुंबई : आपल्या मिश्किल भाषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शिवसेनेला चांगलाच टोला हाणला. शिवसेनेने विरोधकांशी हातमिळवणी करावी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मंजूर करावा, असा प्रस्ताव अजितदादांनी सेनेपुढे ठेवला आणि विरोधकांच्या बाकांवर एकच हशा पिकला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून 145 च्या मॅजिक फिगरचे गणित जमवू आणि शेतकऱ्यांना सरसकट थेट कर्जमाफी देऊ, अशी आकड्यांची मांडणी करतच अजित पवारांनी शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर दिली. ते विधानसभेत कर्जमाफीवरील चर्चेदरम्यान बोलत होते. मुंबई महाराष्ट्राची आहे. मुंबई अडचणीत असते, तेव्हा महाराष्ट्र मदतीला धावतो. मग आता मुंबईने शेतकऱ्यांना मदत करावी, असं आवाहन अजित पवारांनी शिवसेनेसह मुंबई महापालिकेला केलं. शिवाय, शिवसेनेला खरंच शेतकाऱ्यांविषयी सहानुभूती असेल, तर पालिकेच्या 60 हजार कोटींच्या ठेवी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी द्याव्यात, असं आव्हान यावेळी अजित पवारांनी शिवसेनेला दिलं. अजित पवार यांनी याआधीही मुंबई महापालिकेच्या 60 हजार कोटी रुपयांच्या ठेवी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देण्याबाबत जाहीर आवाहन केलं होतं. मात्र, शिवसेनेकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाची फडणवीस सरकारकडून गंभीर दखल, धूळ कमी करण्यासाठी विशेष मोहिम राबवणार

Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा

एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार

पावसाळा संपला, हिवाळा सुरु झाला, तरी तापमानाचा पारा वाढतच गेला, मुंबईसह राज्यातील कोणत्या शहरात किती तापमान?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget