एक्स्प्लोर
युवासेनेच्या पदाधिकाऱ्याकडून साडेचार वर्षाच्या मुलीवर बलात्कार

ठाणे: ठाण्यातील किसन नगर 2 भागात एका साडे चार वर्षाच्या मुलीवर युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिवाजी धाडवे असे या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याचे नाव असून त्याने किसननगर 2 भागातील एका चिमुकलीवर बलात्कार केला. या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक बालिकेला उपराचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास सुरु आहे.
आणखी वाचा























