एक्स्प्लोर

''आधी विजयी झाल्याचं पत्र, मग पराभव झाल्याचं सांगितलं''

पुणे : निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित करुन मतमोजणी केंद्राबाहेर काढलं, त्यानंतर पुन्हा दीड तासांनी बोलावून पराभूत असल्याचं सांगितलं, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीच्या पुण्यातील उमेदवार मनिषा मोहिते यांनी केला आहे. मनिषा मोहिते यांचा पुण्याच्या प्रभाग क्रमांक 38, ‘क’मधून पराभव झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी विजय झाल्याचं सांगितल्यानंतर विजयी मिरवणूकही काढली आणि दीड तासांनी बोलावून मतमोजणीची सातवी फेरी बाकी असल्याने 244 मतं वाढली, असं कारण निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं. त्यामुळे 244 मतांनी पराभव झाला, असा दावा मनिषा मोहिते यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्यांकडून विजयी झाल्याचं कलम 149 अंतर्गत विजयी घोषित पत्रही देण्यात आलं. मतमोजणी केंद्रांवरील सर्व उमेदवारांना बाहेर काढलं, पण नंतर अचानक पराभव झाल्याचं सांगितलं. त्यामुळे ईव्हीएमध्ये घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. letter पुण्यात पराभूत उमेदवारांचा मोर्चा महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत पुण्यात पराभूत उमेदवारांनी आंदोलन केलं. झाशीची राणी चौकात भाजप वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढली. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत ईव्हीएम मशिनवर प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. या आंदोलनामुळं जंगली महाराज रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. इथेच भाजपचं कार्यालय असल्यानं आंदोलक उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी करत या घोटाळ्याची चौकशीची मागणी केली. आंदोलनानंतर सर्व पराभूत उमेदवारांची संभाजी उद्यानात बैठकही झाली. राज्यातल्या अनेक भागात ईव्हीएम मशिन्ससंदर्भात तक्रारी येत आहेत. त्यामुळं खरंच ईव्हीएम मशिन्समध्ये काही घोटाळा झाला का याचीच चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

संबंधित बातमी : पुण्यात सर्वपक्षीयांकडून ईव्हीएमची अंत्ययात्रा

पाहा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Death: आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis Raj Thackeray And Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसले; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Gokul Election Result 2026: गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmer Death: आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
Gokul Election Result 2026: गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
Plane Crash In America: अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
Embed widget