एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2022 | रविवार

1. उद्या कोर्टात व्हायचं ते होईल, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास, राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3KcbvQt  आमच्याकडेही खोके येत आहेत, पण शिवसैनिकांच्या निष्ठेचे; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा https://bit.ly/3PFcGJi 

2. आमचं सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं, यापुढे सर्व सण उत्साहात: देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3T9Vcb1  देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी इशाऱ्याने वजनकाटा दूर करण्यास सांगितला, अमरावतीत रक्ततुला करण्यास नकार https://bit.ly/3TiAZjF 

3. रत्नागिरीत निलेश राणेंचा ताफा अडवला, रिफायनरीच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध, महिलांचा ठिय्या https://bit.ly/3Aei2FZ  अन् आक्रमक निलेश राणेंनी रिफायनरी विरोधकांची माफी मागितली, जाणून घ्या काय घडलं? https://bit.ly/3A8H1dP 

4. शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊनच पंचनामे करा; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आदेश https://bit.ly/3T3mGzd  आम्ही ओक्के आहोत, त्यामुळे शेतकरीही ओक्के होतील; अब्दुल सत्तारांकडून अशोक चव्हाणांना प्रतिउत्तर https://bit.ly/3K7VQSp 

5. 33 देशांनी तुमच्या क्रांतीची नाही, गद्दारीची दखल घेतली, आदित्य ठाकरे बरसले! https://bit.ly/3caS9yE  आम्ही गद्दार नाही, तर आम्ही खुद्दार; मंत्री गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरेंना टोला https://bit.ly/3QVOmnN 

6. IPS अधिकाऱ्याच्या नावाने पोलिसांनाच गंडा, बनावट व्हॉट्सअॅप प्रोफाईल तयार करुन कनिष्ठ कर्मचाऱ्यांची फसवणूक https://bit.ly/3pxDX5R 

7. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत, घराबाहेर CRPF ची गाडी उभी, स्वतःच फोटो केले शेअर https://bit.ly/3K8orHc 

8. CBI छाप्यानंतर लूक आउट नोटीस आणि आता ईडीचा फेरा? मनिष सिसोदियांच्या अडचणी वाढणार https://bit.ly/3KcbDPX 

9. देशात झपाट्याने वाढणारे शिक्षणाचे कारखाने, आंध्र प्रदेशला निधी देण्यास केंद्राकडून विलंब, भारताच्या सरन्यायाधीशांकडून चिंता व्यक्त https://bit.ly/3ACP2Jk 

10. SCO Summit 2022: PM मोदी, जिनपिंग आणि पुतिन येणार एकाच व्यासपीठावर, पहिल्यांदाच पाकिस्तानचे नवे पंतप्रधान सामील होणार https://bit.ly/3T8zbtp 

एबीपी माझा डिजिटल स्पेशल

Ganpati Decoration Makhar making: : 'गणपती बाप्पा'साठी बनवा झटपट मखर: ABP Majha https://bit.ly/3pyGMUp 

Daagdi Chawl 2 Movie Review : खिळवून ठेवणारा क्राईम थ्रीलर https://bit.ly/3PJmxOq 

एबीपी माझा स्पेशल

1. शासकीय बालगृहातील विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक, मुलांकडूनच पोलखोल https://bit.ly/3K8h96r 

2. Pune Anushka Parekh Record: जिंकलंस पोरी! पुण्याची अनुष्का पारेख बनली कमी वेळात वजनदार डेडलिफ्ट उचलणारी भारतातील सर्वात 'तरुण' मुलगी https://bit.ly/3QXT8Bg 

3. पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा, 'हे' काम लवकर करा नाही, तर दोन हजारचा हप्ता थांबेल! https://bit.ly/3QS0VRa 

4. माता वैष्णोदेवी यात्रा तुर्तास स्थगित, दर्शनावर बंदी, देवस्थान समितीचा निर्णय https://bit.ly/3CmLhJl 

5. Trending News : हा कुत्रा त्याच्या मालकासह चक्क फूड डिलीव्हरी करतोय? व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल https://bit.ly/3Afmswa 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting : Dhananjay Munde यांचा राजीनामा? फडणवीस-पवारांमध्ये बैठकAnjali Damaniya on Santosh Deshmukh:संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर फोटो,अंजली दमानियांचा कंठ दाटलाZero Hour Nashik Palika : नाशिकमध्ये पाण्याची टंचाई, नागरिकांचे हाल, महापालिकेचे महामुद्दे काय?Zero Hour Sangli Palika : सांगलीकरांवर करांचा बोजा, सांगली महापालिकेचे महामुद्दे काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Embed widget