एक्स्प्लोर

Deepika Padukone | दीपिका काहीही न बोलता परतली म्हणून आयशी घोष म्हणते...

दीपिका जेएनयूबाहेर सुरु असलेल्या आंदोलनात पोहोचली तेव्हा कन्हैया कुमारचं भाषण त्याठिकाणी सुरु होतं. दीपिकाच्या उपस्थिती कन्हैयाने त्याठिकाणी भाषण दिलं. विद्यार्थी आझादी संदर्भात जोरदार घोषणाबाजी करत होते.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरु असलेल्या जेएनयूबाहेरील मोर्चात काल सहभागी झाली होती. त्यानंतर ट्विटरवर तिच्या समर्थनार्थ ट्वीटचा वर्षाव सुरु होता. मात्र दीपिका या मोर्चा गपचूप उभी होती आणि काहीही न बोलता तेथून निघून गेली. दीपिकाने जेएनयूच्या बाहेरील मोर्चात सहभागी असलेल्या जेएनयूची विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषची भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची विचारपूसही केली. दीपिका पूर्णवेळ गप्प असल्याने आयशी घोषने म्हटलं की, एवढ्या मोठ्या उंचीवर असल्यावर तुम्ही बोलायला हवं होतं.

दीपिका जेएनयूबाहेर सुरु असलेल्या आंदोलनात पोहोचली आणि तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. त्यावेळी कन्हैया कुमारचं भाषण त्याठिकाणी सुरु होतं. दीपिकाच्या उपस्थिती कन्हैयाने भाषण दिलं. विद्यार्थी आझादी संदर्भात जोरदार घोषणाबाजी करत होते.  यादरम्यान दीपिका पूर्णवेळ शांत उभी होती. काही वेळाने दीपिका माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देता आपल्या गाडीत बसून तेथून निघून गेली.

#ISupportDeepika विरुद्ध #boycottchhapaak

दीपिका जेएनयूबाहेरील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काल ट्विटरवर दीपिकाच्या समर्थनार्थ हॅशटॅग ट्रेन्ड झाले होते. आताही दीपिकाच्या नावाने सुरु झालेला #ISupportDeepika हा हॅशटॅग ट्रेन्डिंगमध्ये आहे. मात्र दीपिकाच्या विरोधातही #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्रेन्डिंगमध्ये होता.

जेएनयूमध्ये रविवारी रात्री काही गुंडानी मुलींच्या वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष ही देखील जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करताना दिसत होत्या. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या. याप्रकरणी अज्ञातांनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

संबंधित बातम्या

JNU Attack | जेएमयूमध्ये रक्तपात करणारे गुंड 48 तासांनंतरही मोकाट का? | स्पेशल रिपोर्ट 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget