एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. शरद पवार, पार्थ पवार, ज्योती वाघमारेंसह महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध, भाजपचे 4, शिंदेसेना, राष्ट्रवादी आणि मविआचे प्रत्येक एक उमेदवार राज्यसभेवर https://tinyurl.com/yzkuxse3  एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठांना डावलत ज्योती वाघमारेंना संधी, भल्याभल्यांचा अंदाज चुकला https://tinyurl.com/ybwc7nde 

 

2. शरद पवार प्रकृतीच्या कारणास्तव राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनुपस्थित,निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना https://tinyurl.com/32a5448s  शरद पवारांच्या 60 वर्षांच्या संसदीय कारकि‍र्दीला 6 वर्षांची जोड मिळणार, संजय राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/4rr8w9am 

 

3. राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंकडून ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी, राजकीय पार्श्वभूमी नसूनही त्यांनी सेनेसाठी मेहनत घेतली, संजय शिरसाटांनी वाघमारेंच्या निवडीचं कारण सांगितलं https://tinyurl.com/yeydpxbx  राज्यसभेची उमेदवारी जिजाऊंच्या हातच्या तलवारीची, सावित्रीमाईच्या हातच्या पाटीची अन् बाबासाहेबांच्या लेखणीची; ज्योती वाघमारेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/y9rkuhav 

 

4. अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा पवार कुटुंबाला संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार पंतप्रधान मोदींची भेट घेत सखोल चौकशीची मागणी करणार,सूत्रांची माहिती https://tinyurl.com/7bdx8u7h  अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ,अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी https://tinyurl.com/mrxaay64 

 

5. अजितदादांच्या विमान अपघाताभोवती संशयाचं धुकं, दबाव वाढताच व्हीएसआर कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी सीआयडीच्या कार्यालयात https://tinyurl.com/msdtvrph  अजित पवारांच्या घातपाताचा संशय, देवगिरी बंगल्यावर रात्री 20 आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग https://tinyurl.com/4w2hexpb 

 

6. मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, गिरणगावात शिंदेंच्या सेनेला यश,समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी https://tinyurl.com/43krnxru  गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील सिंहाची जोडी मिळावी, मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र https://tinyurl.com/fs3xdy6r 

 

7. राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणीची घोषणा,उज्ज्वल निकमांचा मुलगा अनिकेत निकमवर प्रवक्तेपदाची जबाबदारी, अमित साटम यांचा निर्णय https://tinyurl.com/5n7j5ayn 

 

8. अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, अमेरिकेला त्यांनी जो पायंडा पाडला त्याचा भविष्यात पश्चाताप होईल,इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा इशारा https://tinyurl.com/bd7vwjs 

9. शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी,80 हजारांचा टप्पा ओलांडला, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले https://tinyurl.com/yc8zu98f  सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, खरेदीदारांना दिलासा https://tinyurl.com/38subk2u 

 

10. टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने सामने, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवण्याचं सूर्या ब्रिगेडसमोर आव्हान https://tinyurl.com/4chx9axd 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok नवरा-नवरीवर अक्षता पडल्या, अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचा VIDEO https://www.youtube.com/watch?v=XD4yYv7VXsg 

 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Virar Accident: भीषण अपघात! विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला उडवलं; घटनास्थळीच दुर्दैवी अंत
भीषण अपघात! विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेला उडवलं; घटनास्थळीच दुर्दैवी अंत, मुंबईच्या विरारमधील घटना
Mumbai Metro : मुंबईतील नव्या मेट्रोचं उद्घाटन झालं पण जिन्याचं काम अर्धवट राहिलं, जागेची मालकी भाजप आमदाराकडे, प्रताप सरनाईक अधिकाऱ्यांना म्हणाले...
मुंबईतील नव्या मेट्रोचं उद्घाटन झालं पण जिन्याचं काम अर्धवट राहिलं, जागेची मालकी भाजप आमदाराकडे, प्रताप सरनाईक अधिकाऱ्यांना म्हणाले...
Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
Embed widget