एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 डिसेंबर 2019 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 डिसेंबर 2019 | मंगळवार 1.राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, बायोमेट्रिक नाही तर मोबाईल अॅपद्वारे होणार जनगणना, केंद्रीय मंत्री जावडेकरांची माहिती https://bit.ly/34LYXJu 2. झारखंडमधील जनता भूलथापा, आमिषांना बळी पडली नाही, झारखंडच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा https://bit.ly/35WXxgs   तर भाजपने समाजाचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला म्हणून जनतेनं त्यांना नाकारलं, सोनिया गांधींची टीका https://bit.ly/2Sl82pV 3.राज्य मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर, 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त, पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस https://bit.ly/39bXjEf 4.CAA आणि NRC चा फटका हिंदूंना अधिक, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भेट, मुंबईत वंचित बहुजन आघाडीचं 26 डिसेंबरला नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन https://bit.ly/2rnMON8 5.फेसबुक पोस्ट प्रकरणी मारहाण झालेल्या व्यक्तीचं किरीट सोमय्यांकडून समर्थन, मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक का नाही?, किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://bit.ly/2s7zg96 6.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र, केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित मागणीच्या पूर्ततेसाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेण्याची विनंती https://bit.ly/2PUHaeV 7.कार खरेदीसाठी वाहन कंपन्यांकडून 20 हजार ते 5 लाखापर्यंतची सूट, मंदीच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी ऑफर्सचा वर्षाव https://bit.ly/3768AUR 8.वाहतूक कोंडीसोबतच आणखी एक मनस्ताप मुंबईकरांच्या वाट्याला, वाहतूक कोंडीपाठोपाठ पूल बंदीचीही समस्या https://bit.ly/2sXuriv 9.व्यभिचारी पत्नी ही घटस्फोटानंतर पोटगी मागण्यासाठी पात्र ठरत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, याचिकाकर्त्या घटस्फोटीत महिलेला  दिलासा देण्यास नकार https://bit.ly/2PQjJ6u 10.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटील मास्टर सुनील गावस्कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सदिच्छा भेटीसाठी मातोश्रीवर, सुरक्षेत कपात केल्यामुळे भेट घेतल्याची चर्चा https://bit.ly/2MnSAWc यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget