एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 जून 2019 | रविवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 जून 2019 | रविवार 1. मुख्यमंत्रीपदाची आग डोक्यात असणाऱ्यांना जनता उत्तर देईल, मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, उद्धव ठाकरेंचा पुन्हा भाजपवर निशाणा https://bit.ly/2Y8PxFe  2. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, एक तरुण ताब्यात https://bit.ly/2ZEqGtp 3. मुंबईत राष्ट्रवादी भवनाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, परभणीत लोकसभेतील पराभवावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडले, राष्ट्रवादीकडून मात्र वृत्ताचं खंडन https://bit.ly/2XvAA32 4. आमच्या नेत्यांची पळवापळवी हा भाजपने केलेला भ्रष्टाचार, राज्यघटनेनुसार राधाकृष्ण विखे आणि जयदत्त क्षीरसागर मंत्री होऊ शकत नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात https://bit.ly/2WUricx 5. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल, पावसाने जोर धरण्याची अद्याप प्रतीक्षा, कोकणात मात्र पावसाची दांडी https://bit.ly/2Y6v04n 6. सिगारेटप्रमाणेच साखरेच्या पाकिटावरही वैधानिक इशारा छापणार, मधुमेहाच्या विळख्यातून भारताची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/2x5EFMH 7. ‘एबीपी माझा’च्या पाठपुराव्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना हक्काचं घर, पुण्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते घराची चावी सुपूर्द https://bit.ly/2N5dcp3 8. रक्तदान करा आणि मोफत पाच लिटर पेट्रोल मिळवा, सोलापुरात रक्तदानासाठी लागल्या रांगा https://bit.ly/2WYkT0a 9. बुलडाण्यात बोलेरो- कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा जागीच मृत्यू https://bit.ly/2N7Zf9X 10. महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवच्या संथ भागिदारीवर सचिन तेंडुलकर नाराज, तर भारतीय फलंदाजांनी अफगाणी स्पिनर्सना डोक्यावर बसवल्याची के. श्रीकांतची टीका https://bit.ly/2Y69Ov9 यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv  इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोपNashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
Embed widget