एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 19/05/2017
- सत्तेपूर्वी मुख्यमंत्री कर्जमाफी मागायचे, आता त्यांचं रुपांतर अभ्यासू विद्यार्थ्यात झालंय, उद्धव ठाकरेंचा टोला, कर्जमाफीसाठी सत्ता सोडण्याची तयारी https://goo.gl/voO34k
- नाशिकमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर, उपस्थितांच्या डोळ्यात पाणी, आमच्या कन्यादानापर्यंत आमचा बाप जिवंत राहू द्या, शेतकऱ्याच्या मुलीची सरकारला कर्जमाफीसाठी आर्त हाक https://gl/3umWrW
- रावसाहेब दानवेंवर टीका करताना जोगेंद्र कवाडेंची जीभ घसरली, संघर्ष यात्रेदरम्यानच्या भाषणात कवाडेंनी शिवी हासडली - https://gl/KqP3iC
- जीएसटीमुळे दूध, अन्नधान्यावर कर नाही, एसी-फ्रीजही स्वस्त होणार, 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी https://gl/p8rh3i
- ना शारिरीक चाचणी, ना लेखी परीक्षा, तरीही पोलीस भरतीत अव्वल, औरंगाबादमध्ये रॅकेट उद्ध्वस्त https://goo.gl/SFi27y
- लातुरात मोबाईल चार्जिंग लावताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू, गावकऱ्यांनी मृतदेह महावितरण कार्यालयासमोर ठेवलाhttps://goo.gl/csoQvn
- नर्सिंगच्या नोकरीचं आमिष, मात्र तमाशाच्या फडात काम, गडचिरोलीच्या तरुणीवर सोलापुरात बलात्कार https://gl/5U0zDT
- औरंगाबादेतील बायजीपुरामधून सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई, प्रिंटर आणि इतर साहित्यासह दोन जण ताब्यात http://abplive.in/live-tv/
- घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराची पोलिसांना शिवीगाळ, आमदार रमेश कदम यांची पोलिस उपायुक्त स्तरावर चौकशी होणार https://gl/eAYgBR
- मुंबई विमानतळावरील एन्ट्री फी दहा दिवसात बंद करा, अन्यथा आंदोलन, माझाच्या बातमीनंतर शिवसेनेचं जीव्हीकेला पत्र
- पिंपरीत रिक्षावाल्याचा प्रामाणिकपणा, महिला प्रवाशाचे विसरलेले साडे तीन लाखांचे दागिने परत केले! https://gl/EEuRGa
- 111 अन्सारी, 47 शेख, 28 पाटील, भिवंडी मनपा निवडणुकीच्या रिंगणात, सर्वपक्षीयांची प्रचारात आघाडी https://gl/aFnhYx
- मालेगाव महापालिका निवडणुकीच्या रिंगणात शून्य संपत्ती असलेला उमदेवार, यशवंत खैरनार यांचं प्रतिज्ञापत्र, तर 358 उमेदवारांची सरासरी संपत्ती 34 लाखांच्या घरात https://gl/1x5MPv
- राजधानी दिल्लीत सचिन तेंडुलकर आणि पंतप्रधान मोदींची भेट, 'जो खेले, वही खिले,' पंतप्रधानांच्या संदेशाने सचिन भारावला, सचिनच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने भेट
- आयपीएलची फायनल गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सला आज शेवटची संधी, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुकाबला https://gl/ZakoXv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement