एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 ऑगस्ट 2019 | सोमवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 ऑगस्ट 2019 | सोमवार 1. पूरग्रस्तांना दिलासा, एक हेक्टरवरील पूरग्रस्त शेतीचं पीककर्ज माफ, कोसळलेल्या घरांचीही पुनर्बांधणी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा  2. कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस, 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश  मनसे कार्यकर्ते आक्रमक, ठाणे बंदचा इशारा  3. ईडी स्वतंत्रपणे काम करते, आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, राज ठाकरेंना पाठवलेल्या नोटीशीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण  4. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 98 टक्के मतदान, शिवसेनेचे अंबादास दानवे तर आघाडीचे बाबुराव कुलकर्णी रिंगणात  5. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना अमिताभ बच्चन यांच्याकडून 51 लाखांची, तर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 5 कोटींच्या मदत, मुख्यमंत्र्यांकडून बिग बींना धन्यवाद  6. रत्नागिरीत डोंगराला 10 ते 15 फूट खोल आणि रुंद भेगा, गावकरी भयभीत  7. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांकडून जम्मू-काश्मीरमध्ये विद्येचा प्रसार होण्याची शक्यता, पुण्यातील शैक्षणिक संस्थांचा पुढाकार  8. धुळ्यात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 15 जणांचा मृत्यू तर जखमींचा आकडा 35 वर, जखमींवर शहादा आणि धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार  9. डोंबिवलीत 'मिशन मंगल'चा शो सुरु असताना चित्रपटगृहाचं सिलिंग कोसळलं, महिला आणि लहान मुलगी जखमी  10. मुंबई-पुणे रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत, सर्व गाड्या वेळापत्रकानुसार धावणार  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
आयपीओची मालिका सुरुच, जेएसडब्ल्यू सिमेंट 4 हजार कोटींचा आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रियाTirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
JSW Cement IPO: पैसे तयार ठेवा,जेएसडब्ल्यू सिमेंट 4000 कोटींचा आयपीओ आणणार, सेबीकडून मंजुरी, गुंतवणूकदारांना मोठी संधी
आयपीओची मालिका सुरुच, जेएसडब्ल्यू सिमेंट 4 हजार कोटींचा आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Walmik Karad: वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; धनंजय मुंडेंची शिफारस; परळी समितीच्या पदावर अजूनही कायम
Torres Scam : विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती
विदेशी आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर, नेपाळमार्गे सीमकार्ड मागवली, फरार तौसिफ रियाजकडून धक्कादायक माहिती
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
Pritish Nandy Death : प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याचं निधन, प्रीतिश नंदी यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याचं निधन, प्रीतिश नंदी यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Embed widget