एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 06/06/2017

  1. यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस, भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज, 13 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात धडकण्याचे संकेत https://goo.gl/De7hKa
 
  1. मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांच्या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश https://gl/zw1FDl
 
  1. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करा, पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं 'कृष्णकुंज'वर येऊन राज ठाकरेंना साकडं https://goo.gl/e5A2CP
 
  1. महाराष्ट्रातील शेतकरी संपाचा सहावा दिवस, मुंबई-पुण्यात भाजीपाल्याचे दर वाढले, आवक घटल्याने फटका https://goo.gl/QN5H6v तर पुणतांब्यातील आंदोलनाचा उद्या शेवटचा दिवस, शेतकरी मौन आंदोलन करणार https://gl/GCuHq0 
 
  1. शेतकरी संपाचा दिल्लीत आवाज, शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला! https://gl/xwmtXW यूपीत कर्जमाफी होते मग महाराष्ट्रात का नाही, पवारांचा सवाल, मोदींनी बॉल फडणवीसांकडे टोलवला https://goo.gl/xwmtXW 
 
  1. तीन वर्षे झाली तरी, विद्यार्थी अभ्यासच करतोय, मोदी भेटीत शरद पवारांचा फडणवीसांना खोचक टोला
https://goo.gl/xwmtXW 
  1. अभ्यासाचा प्रश्न नाही, निर्णय झालाय, कर्जमाफी होणार, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं आश्वासन
https://goo.gl/dNjGVZ 
  1. कर्जमाफीसाठी टेक्नॉलॉजीचा आधार घेणार, मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीचा पुनरुच्चार, शेतकरी आंदोलनात हिंसा घडवणाऱ्यांची नावं आमच्याकडे, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं https://gl/bmo9jR
 
  1. शेतकरी संपामुळे आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ ओस, लासलगाव बाजार समितीत 100 कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प
https://goo.gl/aOaZ6z 
  1. शेतकरी संप सुरुच राहणार, खासदार उदयनराजेही सहभागी होणार, कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांची माहिती https://goo.gl/0Q40tE
 
  1. नगरमध्ये भाजीपाल्याची आवक घटली, दररोज 20 लाख लिटर दूध संकलन होणाऱ्या नगर जिल्ह्यात एक थेंबही संकलन नाही https://gl/ZR7huw 
 
  1. भाजपच्या सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली, रात्री 'वर्षा' बंगल्यावर बैठक, संवाद शिवार यात्रेचा आढावा घेणार
https://goo.gl/zG0Gmz 
  1. विराट कोहलीच्या कार्यक्रमात विजय मल्ल्याची हजेरी, मात्र मल्ल्यासोबतची फोटो फ्रेम टाळण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंचा काढता पाय https://gl/x2FMG0 
 
  1. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा दोन ओळींचा बायोडेटा BCCI ला सादर, टॉम मूडी, लालचंद राजपूत, गगन खोडाही शर्यतीत https://gl/TjyFsm
 
  1. शिवराज्याभिषेक राष्ट्रीय सोहळा म्हणून साजरा करा, रायगडावर संभाजीराजेंची मागणी, तर शिवजयंतीला पंतप्रधान,राष्ट्रपतींच्या उपस्थितीची अपेक्षा https://goo.gl/KuOJlt
  *माझा विशेष* - नवनाथ भालेरावने आत्महत्या का केली ?  विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर *सहभाग* : भाजप आमदार अनिल बोंडे, खासदार राजू शेट्टी, शेतीतज्ज्ञ डॉ. गिरधर पाटील, काँग्रेस आमदार भाई जगताप *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यश
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest : नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना यश
Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यशJaved Akhtar Speech MNS Program : मनसेचा मराठी भाषा दिननिमित्त कार्यक्रम, जावेद अख्तर यांचं भाषण, कोणती कविता केली सादर?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 27 February 2025Vicky Kaushal Marathi Bhasha Din Poem | मराठी भाषा निमित्ताने विकी कौशल यांने सादर केली 'कणा' कविता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest :नराधम दत्तात्रय गाडेला अटक,मध्यरात्री पुणे पोलिसांना  यश
Swarget Shivshahi Case Datta Gade Arrest : नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना यश
Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Dattatray Gade :नराधम दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळा घटनाक्रम सांगितला...
दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळं सांगितलं
Dattatray Gade Arrested : मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश, गुनाटच्या गावकऱ्यांची पोलिसांना साथ
मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश
Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!
युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
Embed widget