एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/06/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/06/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/06/2018
  1. मुख्यमंत्री परदेश दौऱ्याहून परतताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यानंतर हालचालींना वेग https://goo.gl/g1D26a
  2. कोकण आणि कोल्हापुरात मुसळधार, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला मोठ्या पावसाची प्रतीक्षा https://goo.gl/Woamjc
  3. साताऱ्यात शेताच्या बांधावरच पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, विजेच्या तारेवर पाय पडल्याने दुर्घटना, पावसाळ्यात काळजी घेण्याचं शेतकऱ्यांना आवाहन https://goo.gl/28wFTj
  4. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर अतिउत्साही पर्यटकांचं जीवघेणं धाडस, श्वास रोखायला लावणारा व्हिडीओ व्हायरल https://goo.gl/4RC5zf
  5. शिवसेना भवनजवळ झाड अंगावर कोसळून चार जण जखमी, दहीसरमध्येही 14 वर्षीय मुलीचा मृत्यू https://goo.gl/cDL7AB
  6. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल सभेची सांगता, छगन भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष https://goo.gl/U8CZ1t
  7. प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पत्नीचा काटा काढला, आठ महिन्याच्या मुलालाही संपवलं, पिंपरी चिंचवडमध्ये पती आणि प्रेयसीला अटक https://goo.gl/QTDvEL
  8. रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं, शेगाव स्थानकावर तीन महिलांना सुपरफास्ट ट्रेनने चिरडलं, एक महिला गंभीर जखमी https://goo.gl/buhdwY
  9. कुपवाड्यातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, सुरक्षा दलांकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा https://goo.gl/uykACS
  10. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नितीन गडकरींकडूनच मोदींच्या हत्येचा कट, जेएनयू विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीदचा आरोप, गडकरींच्या कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्यानंतर शेहलाचा यू टर्न https://goo.gl/eCVd2b
  11. तोरणमाळच्या यशवंत तलावात 55-60 किलो वजनी मासा सापडला, मासा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी https://goo.gl/8fLhxk
  12. अहमदनगरला आता फक्त अंबिका नगर म्हणायचं, अहमदनगरच्या सभेत भिडे गुरुजींची धारकऱ्यांना सूचना https://goo.gl/rF42FN
  13. यूपीएससी परीक्षा न देताही प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी, दहा संयुक्त सचिव जागांसाठी थेट भरती, पीएमओचा प्रस्ताव https://goo.gl/z4NZcu
  14. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन सिंगापूरमध्ये दाखल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होणार, भेटीकडे जगाचं लक्ष https://goo.gl/rpvz4d
  15. महिला आशिया टी-20 चषकावर बांगलादेशचं नाव, अखेरच्या चेंडूवर विजय, सहा वेळा चॅम्पियन ठरलेल्या भारतीय महिला संघाचा तीन विकेट्सने पराभव https://goo.gl/HUZsKk
BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, नव्वदच्या दशकातल्या चित्रपट संगीताला कमी का लेखलं जातं? https://goo.gl/V55YQZ एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget