एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 फेब्रुवारी 2021 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे घाणेरडं राजकारण, चौकशीतून सत्य समोर येईल, पोहरादेवी गडावर वनमंत्री संजय राठोड याचं स्पष्टीकरण, तब्बल चौदा दिवसांच्या अज्ञातवासानंतर संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनानंतर जनतेसमोर https://bit.ly/2NSJ0OZ

2. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पोहरादेवी गडावर वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांचं शक्तीप्रदर्शन, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज https://bit.ly/2Nqjb98 संजय राठोड यांच्या अटकेची चित्रा वाघ यांची मागणी https://bit.ly/3aMnWCF 3. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल, 1 कोटी पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हजार 638 कोटी रुपये जमा https://bit.ly/2NyeQ3t

4. सांगली पालिकेत जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटील यांना धक्का; महापौर राष्ट्रवादीचा, भाजप नगरसेवक फोडून मिळवला विजय https://bit.ly/37DBgaq

5. पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ, मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर रु. 97.32 तर उर्वरीत महाराष्ट्रात रु. 98.61 पैसे तर डिझेल रू. 88.42 रुपयांवर https://bit.ly/2NvFoT7

6. डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे नवी मुंबईतील मालवाहतूकदारांकडून 15 टक्के दरवाढ करण्याचा इशारा; भाजीपाला, फळांच्या किंमती वाढण्याची भीती https://bit.ly/37HU0We

7. गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळवण्यास मुंबई पोलिसांना यश, अनेक गुंतागुंतीची प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता https://bit.ly/3dEPgok

8. इसिसमध्ये सहभागी झाल्याचा आरोप असलेल्या आरिब माजिदच्या जामिनाला NIA ने दिलेलं आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं, हायकोर्टाने दिलेला जामीन योग्यच असल्याचा निर्वाळा https://bit.ly/37Hj7bN

9. कोरोनाच्या सावटात माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न, विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट https://bit.ly/3um3AIa

10. आनंदाची बातमी! स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी (SMA) हा दुर्मिळ आजार असेलल्या तीरा कामतला आठवड्याभरात मिळणार औषधे https://bit.ly/3smT5CO

ABP माझा स्पेशल : मुंबईत विनामास्क फिरल्यास 1000 रुपये दंड शुद्ध अफवा, मुंबई पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2OVSmK8

Corona: गेल्या चोवीस तासात देशात दहा हजार नवे रुग्ण, केवळ सहा राज्यांत 90 टक्के संख्या https://bit.ly/3sjya3h

Japan | वाढत्या आत्महत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जपानमध्ये आता 'मिनिस्टर ऑफ लोनलिनेस' https://bit.ly/3dFGbvA

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी!  पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचं संसदेच्या सेंट्रल हॉलमधील भाषण
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचा ठाम निर्धार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Amit Shah Speech In NDA Meeting : अमित शाहांकडून नरेंद्र मोदींना शुभेच्छा, कौतुकाचा वर्षावNitin Gadkari Speech In  NDA Meeting : राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला नितीन गडकरींचं अनुमोदनRajnath Singh Speech in NDA Meet : एनडीए बैठकीत राजनाथ सिंह यांचं भाषणJP Nadda NDA Meeting Speech : एनडीए बैठकीत जे पी नड्डा यांचं भाषण; मोदींवर कौतुकाचा वर्षाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी!  पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचं संसदेच्या सेंट्रल हॉलमधील भाषण
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचा ठाम निर्धार
PM Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
Kangana Ranaut Slapped Case :  विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF ची महिला जवान आहे तरी कोण?
विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF ची महिला जवान आहे तरी कोण?
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला? समोर आली मोठी अपडेट
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण : रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला नेमका कुणी दिला? समोर आली मोठी अपडेट
Maharashtra Politics: मुंबईतील भाजपचे 'ते' आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली
मुंबईतील भाजपचे 'ते' आमदारही अस्वस्थ, भविष्यात काहीही घडू शकतं; सचिन अहिरांच्या वक्तव्याने शिंदेंसह भाजपची धाकधूक वाढली
Embed widget