एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 डिसेंबर 2019 | बुधवार

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

    1. उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता, दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक, उपमुख्यमंत्रिपदाचा मात्र निर्णय नाही
    2. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनसह कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट, प्रकल्प अधिकाऱ्यांशी चार तास खलबतं
    3. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं विचारणाऱ्यांकडून पवारांनाच सत्तेसाठी ऑफर, सामनातून भाजपवर निशाणा, अजित पवारांचा पापडही भाजता आला नाही म्हणून घणाघात
    4. बंडखोरी माझ्या रक्तात नाही, भाजप सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम देताना पंकजा मुंडेंचं विधान, 12 तारखेचा मेळावा दबावासाठी नसल्याचंही स्पष्ट
    5. महाराष्ट्रावर 6 लाख 80 हजार कोटींचं कर्ज, 15 व्या वित्त आयोगाच्या अहवालात खळबळजनक माहिती, सरकार श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता
  1. राज्यातला प्रमुख बाजारपेठेत कांद्याला प्रतिकिलो 120 रुपयांचा दर, परदेशातला कांदा दाखल झाल्यानंतरच दर कमी होण्याची शक्यता
  2. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तीन माजी संचालकांना अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या 12 वर
  3. एक जूनपासून देशात एक देश रेशनकार्ड, देशातल्या कोणत्या रेशन दुकानातून धान्य आणि इतर खरेदी करता येणार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती
  4. डोंबिवलतील लोकलच्या गर्दीचा मुद्दा थेट लोकसभेत,  डोंबिवलीकर रेल्वे प्रवाशांसाठी सुप्रिया सुळेंचा पुढाकार, लोकलची संख्या वाढवण्याची मागणी
  5. मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार, पुढच्या 10 दिवसांत एसी लोकल सेवेत, 25 डिसेंबरपासून पहिली एसी लोकल धावण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Maharashtra Goverment Cabinet Decision: सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget