एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 15 ऑगस्ट 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत स्वातंत्र्य दिवस साजरा, लाल किल्ल्यावर मोदींकडून सातव्यांदा ध्वजारोहण
2. 'व्होकल फॉर लोकल' असा जीवनमंत्र बनवा, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींचं आवाहन, 'आत्मनिर्भर भारत' हा 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र झाल्याचंही वक्तव्य
3. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवानात रोषणाई, मंत्रालय, विधानभवनाही झळाळी, अटारी बॉर्डरवर बीटिंग रिट्रीटचा सोहळा साध्या पद्धतीने
4. पार्थ पवारांकडून पुण्यात अभिजीत पवार यांची भेट, आज काटेवाडीत अजित पवारांचं कुटुंब एकत्र येणार, पार्थ यांच्यासोबत शरद पवारांची चर्चा नाही
5. मुंबई महापलिका आयुक्तांच्या बंगला दुरुस्तीसाठी 40 लाखांची निविदा, विरोधकांकडूनही सवाल उपस्थित, बंगल्याची दूरवस्था झाल्याची इक्बाल चहल यांची माहिती
6. राज्यातील जिम सुरु होण्याबाबत आज मंजुरी मिळण्याची शक्यता, लोकलबाबतही लवकरच निर्णय होणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती
7. राजस्थान विधानसभेच्या बहुमत चाचणीत काँग्रेस सरकार पास, अशोक गहलोत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, सचिन पायलट यांचीही साथ
8. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज, तर कोरोनाबाधित गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली
9. अंकिता लोखंडे राहत असलेल्या फ्लॅटचे हफ्ते सुशांत सिंहच्या खात्यातून, ईडीमधील सूत्रांची माहिती, मालाडमधील तो फ्लॅट सुशांतच्याच नावावर
10. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेला अखेर हिरवा कंदिल, एकूण 162 ट्रेन धावणार, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement