एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 11 ऑक्टोबर 2020 | रविवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
  1. राज्यात परतीच्या पावसाचा जोर चार दिवस कायम राहण्याची शक्यता, पुणे, सांगली, कोल्हापूरला झोडपलं, मराठवाड्यात काढणीला आलेल्या पावसाचं मोठं नुकसान
 
  1. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा 'बिस्कीट'ला नकार, निवडणूक आयोगाकडे तक्रार; धनुष्यबाण चिन्हावर सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाकडून आक्षेप
 
  1. मराठा आरक्षणासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाचे रक्षण केले पाहिजे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं माझा कट्ट्यावर मत
 
  1. राज्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; रिकव्हरी रेट 83 टक्क्यांवर
 
  1. तांत्रिक बिघाडामुळे लॉगइन न झाल्यास गुगल फॉर्मचा पर्याय, डॉ. आंबेडकर विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा देण्यासाठी प्रत्येक सत्रात जादा वेळ मिळणार
 
  1. TRP घोटाळ्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच सहा जणांची चौकशी करणार; रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांचाही समावेश
  7.आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत मुंबई, गुजरातमधील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक, खंडणीविरोधी पथकाची मोठी कारवाई
  1. तोट्यातील बेस्टचा तुटीचा अर्थथसंकल्प सादर, परिवहन विभागासोबतच बेस्ट उपक्रमाचा वीज विभागही तोट्यात
 
  1. विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर 37 धावांनी विजय; चेन्नईचा 5 वा पराभव, विराट कोहली ठरला हिरो
 
  1. महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 78 वा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, एबीपी माझावर विशेष कार्यक्रमाची मेजवानी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये भूकंप, भारतात उद्या काय घडणार? 
सोने दरात 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये दर पडले, भारतात काय घडणार?
BMC Election : ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour MVA : भाई जगतापांच्या विधानाने मविआमध्ये खळबळ, आघाडीत फूट?
Diwali Splendor: विठ्ठलाला सोन्याचं धोतर, रुक्मिणी मातेला सुवर्ण साडी; Pandharpur मध्ये पाडव्याचा थाट
Inspiration: 'माणुसकीला निवृत्ती नसते', पतीच्या Pension मधून 69 वर्षीय आजीने पूरग्रस्तांना दिले 5 लाख!
Sanjay Raut on Ambernath Ambulance : अंबरनाथमध्ये रुग्णवाहिकेअभावी मृत्यू? राजकीय वाद पेटला
Mumbai Kabutarkhana Row: 'प्रसंगी शस्त्र उगारू', Jain Muni निलेशचंद्र विजय यांचा थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ मिळेल हा विश्वास, लढत राहील धंगेकर म्हणत रविंद्र धंगेकरांची नवी पोस्ट...
Gold Rate: सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये भूकंप, भारतात उद्या काय घडणार? 
सोने दरात 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण, अमेरिका-ब्रिटनमध्ये दर पडले, भारतात काय घडणार?
BMC Election : ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
ठाकरे बंधू सोबत नकोत, भाई जगतापांची भूमिका; अमराठी मतांची सांगड घालताना काँग्रेसची तारांबळ होणार? 
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
तक्रार करूनही दखल नाही, निवडणूक आयोगावर बनवाबनवीचा आरोप; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे-खताळ सामना रंगला
PAK vs SA : रबाडानं पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं नंतर दक्षिण आफ्रिकेसमोर पाकच्या टॉप ऑर्डरचं लोटांगण, पराभवाचं सावट
अकराव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या रबाडाचं अर्धशतक, पाकिस्तानच्या गोलंदाजांना रडवलं, आता टॉप ऑर्डर फेल
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Video: थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचं एमआय-17 हेलिकाॅप्टर चक्क खड्ड्यात अडकलं; पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांचा 'दे धक्का'
Maharashtra Cabinet: गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
गुजरात मंत्रीमंडळातील सर्जिकल स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात काय होणार? नेमका कोणता निर्णय झाला?
यकृत आजारांपासून मुक्ती! योग-आयुर्वेदाने अनेकांना नवजीवन मिळालं,पतंजलीचा दावा
यकृत आजारांपासून मुक्ती! योग-आयुर्वेदाने अनेकांना नवजीवन मिळालं,पतंजलीचा दावा
Embed widget