एक्स्प्लोर

success story : ही कुणी हिरोईन नाही तर धडाकेबाज IAS अधिकारी! सुंदरतेत दिग्गज अभिनेत्रींना टाकते मागे, खासच आहे स्टोरी...

यूपीएससी पास होणं अनेकांचं ध्येय असतं. अनेकजण या परीक्षेची तयारी करतात मात्र काहींनाच यात यश मिळतं. काहींच्या स्टोरी खूप प्रभावी असतात यातलंच एक नाव दिल्लीच्या सर्जना यादव (IAS Sarjana Yadav )यांचं

IAS Sarjana Yadav success story : आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. यूपीएससी पास (UPSC Latest Update) होणं अनेकांचं ध्येय असतं. अनेकजण दरवर्षी या परीक्षेची तयारी करतात मात्र काहींनाच यात यश मिळतं. यातील काहींच्या स्टोरी खूप प्रभावी आणि प्रेरणादायी असतात. यातलंच एक नाव आहे दिल्लीच्या सर्जना यादव (IAS Sarjana Yadav )यांचं. दिल्लीच्या सर्जना यादव यांची खासियत म्हणजे त्यांनी कुठल्याही कोचिंगशिवाय ही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस (UPSC Exam) अधिकारी बनल्या. त्या दिसायला जितक्या सुंदर आहेत तितक्याच प्रतिभावान देखील आहेत. एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे. 

सेल्फ स्टडी करुन मिळवलं यश

दिल्लीच्या सर्जना यादव यांनी या UPSC परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेसचे तोंडही पाहिले नाही. त्यांनी सेल्फ स्टडी करुन यश संपादित केलं. आपला अभ्यास करणं आपल्या हातात असतं. जर आपल्याकडे अभ्यासासाठी पुरेसं साहित्य असेल आणि आपलं नियोजन परफेक्ट असेल तर आपल्याला यश मिळवण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, असं सर्जना म्हणतात.  

आधी दोनदा मिळालं अपयश

सर्जना यादव आधी खाजगी कंपनीत नोकरी करत होत्या. त्यासोबतच यूपीएससीची तयारी करत होती. पहिल्या दोन वेळा त्यांनी परीक्षा दिली पण त्यांना यश मिळाले नाही. परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याची खंत त्यांना होती. मी हार मानली नाही आणि प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकले, असं सर्जना सांगतात. 

अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडली

संजना पूर्णवेळ खाजगी कंपनीत काम करायच्या, त्यामुळे अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नव्हत्या. त्यानंतर 2018 मध्ये तिसऱ्या प्रयत्नापूर्वी त्यांनी नोकरी सोडली आणि अधिक मेहनत घेऊन परीक्षेची तयारी सुरू केली अन् सेल्फ स्टडी करत यश मिळवलं.

 2019 मध्ये सर्जना यादव यांनी घवघवीत यश मिळवत ऑल इंडिया रॅंक 126 मिळवत IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. कोणत्याही विषयाचा अर्ध्या मनाने अभ्यास करू नये, तर सखोल अभ्यास करावा. तुमच्या क्षमतेनुसार रणनीती बनवा. तयारीसाठी दिवसातील तास निश्चित करा आणि नंतर त्यावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करा. अभ्यासक्रम संपल्यानंतर अधिकाधिक उजळणी आणि लेखनाचा सराव केल्यास नक्कीच यश मिळेल, असं सर्जना यादव सांगतात.

ही बातमी देखील वाचा

आईला वाटायचं पोरगं बीडीओ व्हावं; पठ्ठ्या आधी IPS अन् नंतर IAS झाला! क्रिकेटवेड्या सातारकर पोराची भन्नाट गोष्ट

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget