एक्स्प्लोर

Ashneer Grover Co-Founder Of Bharatpe :  भारत पे कंपनीचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर मार्चपर्यंत ऐच्छिक रजेवर

अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी मार्च महिन्या पर्यंत  ऐच्छिक रजा घेतली आहे.

Ashneer Grover Co-Founder Of Bharatpe :   भारत पे या कंपनीचे (bharatpe) सह-संस्थापक आणि एमडी असणारे अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी मार्च महिन्यापर्यंत  ऐच्छिक रजा म्हणजेच वॉलेंटरी लिव्ह घेतली आहे. जवळपास 3 अरब डॉलर व्हॅल्यू असणाऱ्या भारतपे या फर्मचे एमडी अश्नीर ग्रोव्हर यांनी त्यांच्या ऐच्छिक रजेची माहिती दिली. यासंबंधित अश्नीर ग्रोव्हर यांनी  बुधवारी बँकर उदय कोटक (Uday Kotak) आणि त्याच्या वरिष्ठ नेतृत्व संघाच्या तीन सदस्यांना कायदेशीर नोटीस पाठवली.

1 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी अश्नीर ग्रोव्हर रजेवरून परत येतील

अश्नीर ग्रोव्हर यांनी  बुधवारी भारतपे बोर्डाला मार्च अखेरपर्यंत ऐच्छिक रजा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाची माहिती दिली, असे कंपनीने सांगितले. ग्रोव्हर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ते 1 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी रजेवरून परत येतील. 

सीईओ सुहेल समीर कामकाज सांभाळतील
कंपनीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अश्नीर ग्रोव्हर यांच्या अनुपस्थितीत सीईओ सुहेल समीर व्यवसाय पाहतील. 'सध्यासाठी, कंपनीच्या बोर्डाने  अश्नीर यांचा निर्णय स्वीकारला आहे. जे कंपनी,कर्मचारी आणि गुंतवणूकदार तसेच आमच्या लाखो व्यापाऱ्यांच्या हितासाठी आम्ही नेहमी करत असतो.',  असं कंपनीनं सांगितलं आहे. तसेच सुहेल समीर यांनी सांगितले, 'ऐच्छिक रजेच्या कालावधीत ग्रोव्हर कंपनीच्या दैनंदिन व्यवसायात सहभागी होणार नाहीत तसेच  या सुट्टीच्या काळात ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष केंद्रित करतील'

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Budget 2022 : जाणून घ्या, बजेटपूर्वी 'हलवा समारंभ' का केला जातो, त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध?

SBI Alert : एसबीआयच्या ATM मधून पैसे काढण्यासाठीचे नियम बदलले; काय आहे नवी पद्धत?

Mutual Fund : या वर्षी 'या' सर्वोत्तम एसआयपी निवडा, पाच वर्षांत बँक एफडी पेक्षा जास्त परतावा मिळवा

Fixed Deposit : करमुक्त मुदत ठेवींचा कालावधी पाच वरून तीन वर्षे करावा ; बँकांची सरकारकडे मागणी

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget