एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह नागपूरच्या नगरसेवक माया ईवनाते आणि परभणीचे रामराव वडकुतेंना संधी https://tinyurl.com/3wmc7tdn  राज्यसभेसाठी शिवसेना शिंदेंकडून 5 नावांची चर्चा; राहुल शेवाळे आघाडीवर, शायना एन.सी यांच्यासह दोन महिलांचीही नावं समोर https://tinyurl.com/5yc9pmpb 

2. शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा उमेदवार उतरवणार; राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची वेट अँड वॉचची भूमिका https://tinyurl.com/mt5c5rha दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय सर्वानुमते होईल; संजय राऊतांचं मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर भाष्य https://tinyurl.com/36affm7w 

3. ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट आल्याची चर्चा; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंसोबत अबोला https://tinyurl.com/5yekcz8m आक्रमक पवित्र्यानंतर मनसेच्या अटी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मान्य; संजय राऊत-राज ठाकरेंच्या भेटीनंतर मोठ्या मनोमिलन, मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्याचा निर्णय https://tinyurl.com/5yrddxdm 

4. दावोस दौऱ्यात नियमांचे उल्लंघन केल्यानंतर एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती; रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप https://tinyurl.com/5a3vnjrb  बारामती विमान दुर्घटनेत AIB चं बेसिकच चुकलंय, गोळी डोक्याला लागली, पण दाखवली छातीत; रोहित पवारांचं उदाहरणासह प्रेझेंटेशन, अजितदादांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/ycmh4n9j  

5. रोहित पवारांच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, काल उठून याविषयावर मांडत आहेत, पण परवा दादांच्याविषयी काहीतरी वेगळंच बोलत होते https://tinyurl.com/mw2fj4c7   राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, ''अजित दादा आता नाहीत, विलिनीकरणाचा विषय संपला'' https://tinyurl.com/3bt2kcu4 

6. तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी भास्कर जाधवांना भिडले; विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची! https://tinyurl.com/5n8epxwn  बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखे म्हणाले, राहुरीतून अक्षय कर्डिलेंचं नाव, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार https://tinyurl.com/56yasdtv 

7. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे राज्यातील 316 अधिकारी निलंबित; अनेक बोगस कर्मचारी अजूनही 'गॅस'वर, पडताळणी सुरू https://tinyurl.com/3av7t3vv 

8. चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; पतीकडून पत्नीची हत्या, रायगडमधील खळबळजनक घटना https://tinyurl.com/4jy7st22 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना https://tinyurl.com/2bedrdf5 

9. बिहारमध्ये लवकरच खांदेपालट, नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याचे चिन्हं, तर मुख्यमंत्री भाजपचा होण्याची शक्यता; नितीश कुमारांचे चिरंजीव निशांत यांचीही राजकारणात एन्ट्री होणार https://tinyurl.com/4ejn6nab  आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे म्हणाले, अनंत आभार आणि धन्यवाद https://tinyurl.com/5h5jc28f 

10. इराणने सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी सर्वांना बोलावलं; इस्रायले त्या बैठकीवरच मिसाईल सोडलं, टॉप लीडरशिप संपुष्टात; मृतांचा आकडा 787 वर https://tinyurl.com/234zf2v2  अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला https://tinyurl.com/bdf2u8e7  स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट व्यापारबंदीचा इशारा https://tinyurl.com/ycxy886v 

एबीपी माझा स्पेशल

थंडी संपली; महाराष्ट्रात तापमान वाढायला सुरूवात; पुण्यात तापमान 36 अंश सेल्सियस तर सोलापूरही तापलं, प्रशासनाकडून अलर्ट
https://tinyurl.com/3cd5yf7t 

राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
https://tinyurl.com/4pjexz4p 

बीडमध्ये चांदीच्या नाण्यांचा खजिना सापडला; घराच्या खोदकामावेळी मिळालं गुप्तधन, पाहा PHOTO
https://tinyurl.com/5yf3cv2j 

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
Satara : एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा
NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
Ratnagiri Bauxite Mining Project: बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget